Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगावात गाऊन गँगनंतर आता चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोरी पाठोपाठ आता घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चड्डी बनियन व गाऊन परिधान करून चोरटे घर फोडी करत आहेत. यामुळे छावणी व कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2024 | 09:28 AM
पोलिस ठाण्यात कॉट ट्रीटमेंट ?

पोलिस ठाण्यात कॉट ट्रीटमेंट ?

Follow Us
Follow Us:

मालेगाव : शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाऊन गँगनंतर आता चड्डी बनियान गँगने धुमाकूळ घातला आहे. या चड्डी बनियान गँगने मध्यरात्री दोननंतर महाविद्यालय व घर फोडून रोख रकमेसह सहा तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली. ही चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, सततच्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेदेखील वाचा : क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्…

शहरात चोरटे वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करत असल्याने चोरट्यांनी जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोरी पाठोपाठ आता घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चड्डी बनियन व गाऊन परिधान करून चोरटे घर फोडी करत आहेत. यामुळे छावणी व कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सामान्य नागरिकांत गँगची दहशत

गेल्या काही महिन्यात शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. त्यातच आता अशा गँग सक्रीय झाल्याने नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. ही गँग पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता मालेगावात गाऊन गँगनंतर आता चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ पाहिला मिळत आहे.

हेदेखील वाचा : खळबळजनक ! भूतबाधेच्या नावावर एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार; वृद्धेलाही सोडलं नाही, अडीच वर्षांनंतर प्रकार उघडकीस

Web Title: After the gown gang in malegaon another gang active nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 09:28 AM

Topics:  

  • crime news
  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
1

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
2

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
3

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
4

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.