Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: “बोलली नाहीस तर मारून टाकीन” एकतर्फी प्रेमातून कोयत्याने प्राणघातक हल्ला; नृत्यांगना गंभीर जखमी

एकतर्फी प्रेमातून फोनवर बोलत नसल्याचा राग धरून तरुणाने जामखेडमध्ये नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. गायत्री सावंत गंभीर जखमी असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जामखेडच्या तपनेश्वर भागात मध्यरात्री घटना
  • फोन ब्लॉक केल्याचा राग मनात धरून कोयत्याने हल्ला
  • नृत्यांगना गायत्री सावंत गंभीर जखमी
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. फोनवर बोलत नसल्याचा आणि नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून तरुणाने हल्ला केळ्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली.

New Delhi Crime: चुकीची ओळख आणि हेल्मेटने निर्घृण मारहाण; फूड डिलिव्हरी एजंट्सकडून व्यावसायिकाची हत्या

काय घडलं नेमकं?

पीडित नृत्यांगनाच नाव गायत्री तुषार सावंत (वय 26) असे आहे. तिची मैत्रीण प्रकाश जावळे हिच्यासोबत वास्तव्यास आहे. गायत्री सावंत हिने आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील पाच वर्षांपासून गायत्री आणि राहुल यांची ओळख होती. मात्र २०२४ पासून सोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.

5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली होती. त्यांनतर फिर्यादीने त्याचा फोन कट केला. यानंतर शुक्रवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गायत्री सावंत तिच्या खोलीत मैत्रीण मनीषा जावळे हिच्यासोबत होती. मनीषा बाल्कनीत गेली. त्याच वेळी आरोपी राहुल कचरे हा इमारतीजवळ दबा धरून बसलेला होता.

त्याने हातात कोयता घेऊन थेट फिर्यादीच्या खोलीत घुसून “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असे म्हणत गायत्री सावंतच्या बोटांवर, हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाला. यावेळी मैत्रीण मनीषा जावळे हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार आहे,” अशी धमकी दिली. त्यांनतर तिथून पळ काढला.

पीडित गायत्रीने आरोपी राहुल विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपस पोलीस करत आहे.

Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: एकतर्फी प्रेम, फोनवर बोलण्यास नकार व नंबर ब्लॉक केल्याचा राग.

  • Que: पीडितेची प्रकृती कशी आहे?

    Ans: गायत्री सावंत गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Ahilyanagar crime if you dont talk to me i will kill you deadly attack with a machete due to unrequited love dancer seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.