Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: अकोल्यात खळबळ! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा; 15 हजारांची मागणी केल्याचा आरोप

अकोला जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप झाला आहे. स्टोन क्रशर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. ऑडिओ पुराव्याच्या आधारे कारवाई करत अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 03:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्टोन क्रशर व्यावसायिकाकडून 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप
  • ऑडिओ क्लिप पुराव्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
  • गुन्ह्यानंतर अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, तपास सुरू
अकोला : अनेक प्रकरणात अधिकाऱ्यांवर पैसे घेण्याचे आरोप केले जातात. असंच एक प्रकरण हे अकोला जिल्ह्यात घडलं आहे. स्टोन क्रशर मालक आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मात्र घटनेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गायकवाड अस या आरोपी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच नाव आहे. त्यांच्या विरोधात विवेक बिजवे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नं. 270/2026 कलम 308 (2), 351 (1) BNS सहकलम 7 PCA नुसार खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोन क्रेशर उदयोजक विवेक प्रभाकर बिजवे (वय 62) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्या नंतर जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता गुन्हा दाखल झाला आहे.

Beed Crime: बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा

पैसे नाही दिले तर तुमचे धंदे बंद करेन- अधिकाऱ्यांची धमकी

फिर्यादी याने म्हंटल्या प्रमाणे विजय गायकवाड हे बार्शी टाकळी इथून जात असताना त्यांनी फिर्यादी यांच्या कडे १५ हजर रुपयांची मागणी केली. त्यांच्या सह इतर साथीदार यांना पैसे मागण्यात आले. १९ मार्चला तिथून जात असताना हा सगळा प्रकार घडला आहे. त्यानंतर त्यांनी शासकीय घरी जाऊन १५ हजार रुपये दिले आणि नंतर १ एप्रिलला अधिकाऱ्यांनी कॉल करून तुमचे धंदे बंद करेन अशी धमकी दिली अस या तक्रारीत म्हटला आहे. पुरावा म्हणून ऑडियो क्लिप सादर करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच अधिकारी सक्तीच्या रजेवर

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होताच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल आहे. मात्र अधिकाऱ्याने केलेलं आरोप हे फेटाळून लावले आहेत. आपण रॉयल्टी भरण्यास सांगितल होत अस अधिकाऱ्यांनी म्हटल आहे. सध्या तरी अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पुढील कारवाई काय केली जाते हे आता पाहावे लागणार आहे.

Dhule Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: तक्रार कोणी केली?

    Ans: स्टोन क्रशर व्यावसायिक विवेक बिजवे यांनी तक्रार दाखल केली.

  • Que: पुढील कारवाई काय आहे?

    Ans: अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Akola crime sensation in akola extortion case filed against additional district collector accused of demanding 15000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.