Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

अमरावतीच्या वलगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात जणांना अटक केली. कबूतर चोरीच्या जुन्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन मित्रांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 03:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वलगाव दुहेरी हत्याकांडात सरपंचासह सात आरोपींना अटक.
  • कबूतर चोरीच्या जुन्या वादातून दोन मित्रांची निर्घृण हत्या.
  • आरोपींना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार.
अमरावती: अमरावती येथून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरपंचासह ७ आरोपींना अटक केली आहे. यात सरपंचासह ५ मुख्य आरोपी सामील आहेत. घडलेली घटना अमरावती येथील वलगाव येथे घडली. या दुहेरी घटनेने अमरावती हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी सरपंचासुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलीस करत आहे. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे खुनाचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पैशाच्या वादातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून पोलिसांनी अटक केली असून, या निर्घृण हत्येमागील संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.

Accident News : रांजणगावात रॅम्पमध्ये चिरडून टेम्पो चालकाचा मृत्यू; टेम्पोचा पडदा बांधताना…

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: सात आरोपींना.

  • Que: हत्या झालेल्या तरुणांची नावे काय आहेत?

    Ans: ऋतिक पंडित आणि संजोग जोशी.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: कबूतर चोरीच्या जुन्या वादातून.

Web Title: Amravati double murder two killed over dispute regarding pigeon theft seven people including a sarpanch arrested in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.