• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Amritpal Singh Can Be Surrender In Golden Temple Nrps

फरार अमृतपाल सिंग पंजाबमध्ये असण्याची शक्यता? सुवर्ण मंदिरात करू शकतो आत्मसमर्पण, अमृतसरमध्ये हाय अलर्ट!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 29, 2023 | 03:10 PM
फरार अमृतपाल सिंग पंजाबमध्ये असण्याची शक्यता? सुवर्ण मंदिरात करू शकतो आत्मसमर्पण, अमृतसरमध्ये हाय अलर्ट!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला कट्टरवादी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू असताना एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.  गेल्या 11 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. 

[read_also content=”खेळाच्या मैदानावर डान्स करणाऱ्या परदेशी मुली कशा बनतात चीअर लीडर्स? त्यांना पगार किती मिळतो? माहितीये का… https://www.navarashtra.com/india/how-do-foreign-girls-who-dance-on-the-playground-become-cheerleaders-nrps-379317.html”]

अमृतपाल सिंग पंजाबमध्ये असू शकतो

या माहितीमुळे अमृतपाल सिंग पंजाबमध्ये  असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे  पंजाब पोलीस सतर्क झाले आहेत. सुवर्ण मंदिराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेकडो पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला अमृतपाल

 याआधी पंजाब पोलिसांना मंगळवारी अमृतपाल होशियारपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. फगवाडा येथे एका अज्ञात वाहनाचा पाठलाग पोलिसांनी केला, त्यात अमृतपाल असल्याचा संशय आला. या गाडीत बसलेले लोक गाडी सोडून मार्निया येथील गुरुद्वाराजवळ पळून गेले. यानंतर मारनियान गावात आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा घरोघरी जाऊन कारवाई केली होती. दरम्यान,

पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स युनिट फगवाडा येथूनच अमृतपालच्या पंजाब क्रमांक इनोव्हा वाहनाचा (पीबी 10 सीके 0527) पाठलाग करत होते. चालकाने कार चालवली आणि होशियारपूर जिल्ह्यातील मरनाईया गावातील गुरुद्वारामध्ये प्रवेश केला. त्यानंतर वाहन चालत्या अवस्थेत सोडून वाहनातील दोन्ही संशयित भिंत उडी मारून पळून गेले. अमृतपाल पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्यासोबत त्याचा साथीदार पप्पलप्रीत आणि एक साथीदारही पळून गेला.

नेपाळमध्ये लपून बसल्याची चर्चा

खलिस्तानचे समर्थन करणारा ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपालअटक वॉरंट जारी झाल्यापासून फरार आहे. पंजाब पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. तो नेपाळमध्ये (Nepal) लपल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, अमृतपालला जर त्याने भारतीय पासपोर्ट किंवा इतर कोणताही बनावट पासपोर्ट वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी भारताने  नेपाळकडे केली होती.

Web Title: Amritpal singh can be surrender in golden temple nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2023 | 03:10 PM

Topics:  

  • Amritpal Singh
  • amritsar
  • Punjab

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK : सामन्यावर बहिष्कार टाकल्याबद्दल पाकिस्तानला माजी क्रिकेटपटूंनी खडसावलं! म्हणाले – पराभवाच्या भीतीने…

IND vs PAK : सामन्यावर बहिष्कार टाकल्याबद्दल पाकिस्तानला माजी क्रिकेटपटूंनी खडसावलं! म्हणाले – पराभवाच्या भीतीने…

Feb 02, 2026 | 01:02 PM
Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक

Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक

Feb 02, 2026 | 12:59 PM
Devkhel Web Series: ‘देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी, आमदार भास्कर जाधव आक्रमक; संकासूराच्या चित्रणावरून कोकणात रोष

Devkhel Web Series: ‘देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी, आमदार भास्कर जाधव आक्रमक; संकासूराच्या चित्रणावरून कोकणात रोष

Feb 02, 2026 | 12:50 PM
Satara News : DCM सुनेत्रा अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल; स्व. यशवंतराव चव्हाण यांना  केले अभिवादन

Satara News : DCM सुनेत्रा अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल; स्व. यशवंतराव चव्हाण यांना केले अभिवादन

Feb 02, 2026 | 12:38 PM
Beed Crime: ‘त्या’ घटनेचा उलगडा, आईकडून चिमुकल्याला विहिरीत ढकललं, नंतर स्वतः…; कारण काय?

Beed Crime: ‘त्या’ घटनेचा उलगडा, आईकडून चिमुकल्याला विहिरीत ढकललं, नंतर स्वतः…; कारण काय?

Feb 02, 2026 | 12:28 PM
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम…! जीवनात यश मिळवण्यासाठी Virat Kohli च्या विचारांनी घ्या प्रेरणा

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम…! जीवनात यश मिळवण्यासाठी Virat Kohli च्या विचारांनी घ्या प्रेरणा

Feb 02, 2026 | 12:22 PM
Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज ‘Close Friends’ लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज ‘Close Friends’ लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

Feb 02, 2026 | 12:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.