Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…

कच्छच्या नखत्राणा येथे 20 वर्षीय तरुणाची त्याच्या जिगरी मित्राकडून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधातील वादातून आरोपीने मित्राचे शरीर तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले. पोलिसांनी तपासात गुन्ह्याचा उलगडा केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 12:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मृत रमेश महेश्वरी 2 डिसेंबरपासून बेपत्ता
  • प्रेमसंबंधातून वाद आणि जिवलग मित्राची हत्या
  • शरीराचे डोके-हात-पाय वेगळे करून बोअरवेलमध्ये फेकले
गुजरात: गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. केवळ एका तरुणीच्या प्रेमावरुन त्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतल्यानंतर सत्य समोर आलं. मात्र आरोपीने आपल्या जिवलग मित्राची हत्या का केली? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट

काय घडलं नेमकं?

रमेश महेश्वरी हा मुरू गावातील रहिवासी आहे. तो २ डिसेंबर रोजी अचानक गायब झाला. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी नखत्राणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आरोपी म्हणून रमेशचा अतिशय जवळचा मित्र किशोरचं नाव तपासा दरम्यान समोर आले. पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान, किशोरने अखेर त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने हत्या करण्यामागचं कारण सांगितले.

कशी केली हत्या?

एका तरुणीच्या प्रेमामुळे किशोर आणि रमेश यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, किशोरने रमेशचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी किशोर रमेशला खोटं कारण सांगून गावाबाहेर घेऊन गेला. तिथेच त्याने रमेशची निर्घृण हत्या केली. एव्हडेच नाही तर त्याने चाकूने पीडित तरुणाचं डोकं, हात आणि पाय कापले. मृतदेहाचे तुकडे करून त्याने बोअरवेलमध्ये फेकले आणि मृतदेहाचे काही भाग परिसरातच पुरले. हे ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला.सोमवारी नखत्राणा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. आता, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

‘अपघात’ म्हणत केले अंत्यसंस्कार; पण पोस्टमॉर्टमनंतर घडलं भलतंच, खून नक्की केला कोणी? नेमकं प्रकरण काय

गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय इर्शादची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत्यू अपघात वाटले म्हणून अत्न्त्यसंस्कार देखील करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमनंतर धक्कदायक प्रकरण समोर आलं.

तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सत्य समोर आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का झाली?

    Ans: आरोपीला त्यांच्या दोघांच्या प्रेयसीवरून वाद झाला होता, तो टोकाला पोहोचल्याने हत्या करण्यात आली.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: आरोपीच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी बोअरवेल आणि परिसरातून मृतदेहाचे तुकडे शोधून काढले.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: मृताचा जिगरी मित्र किशोर आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

Web Title: An argument over a girlfriend led to a friend dismembering his friends body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.