• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Gadchiroli Crime Aluka Health Officer Suspended

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

मुलचेरा येथील कंत्राटी परिचारिकेकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ‘शारीरिक सुखा’ची मागणी केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • परिचारिकेकडून व्हॉट्सअ‍ॅपवर कथित अश्लील मागणी
  • मानसिक छळामुळे परिचारिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
  • शासनाने तातडीने डॉ. म्हाशाखेत्री यांचे निलंबन
गडचिरोली: गडचिरोलीतून एक धक्कदायक बातमी समोर आली. परिचारिकेकडून शरीर सुखाची मागणी आणि वेतन वाढ देखील रोखल्यामुळे परिचारिकेने आत्महत्येचा प्रयत्न केले आणि तिने मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. आता याप्रकरणी मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जरी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर गंभीर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. निलंबन काळात डॉ. विनोद म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी काय माहिती दिली?

या प्रकरणात जे FIR आणि चौकशी अहवालांची प्रत आपण शासनाकडे पाठवली होती. शासनस्तरावर याची तत्काळ दखल घेऊन, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्रीला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. असे गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे हे म्हणाले.

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?

प्रकरण काय?

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात काम करणारी 45 वर्षीय कंत्राटी परिचारिका यांना तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून सतत अश्लील मागणी आणि वेतन वाढ रोखण्यात आल्याने ती मानसिकदृष्ट्या ढासळली. तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिचा जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. तिच्या जबाबानंतर गडचिरोली पोलिसांनी सोमवारी उशिरा झिरो एफआयआर नोंदवत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला.

याची गंभीर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर तातडीची कारवाई करण्यात आली आहे.मुंबई येथून संबंधित विभागाने त्यांचा निलंबनाचा आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीत मोठे यश! डीजीपी रश्मी शुक्लांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त नक्षलवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यासमोर बुधवारी (१० डिसेंबर २०२५) ११ वरिष्ठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांवर राज्य सरकारने मिळून एकूण ८२ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.

वर्दी आणि शस्त्रे ठेवून आत्मसमर्पण

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या ११ नक्षलवाद्यांपैकी ४ जण वर्दीमध्ये होते आणि त्यांनी आपल्या शस्त्रांसह डीजीपींसमोर शरणागती पत्करली. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण होणे, हे राज्य शासनाच्या नक्षलविरोधी धोरणाचे आणि आत्मसमर्पण प्रोत्साहन योजनेचे मोठे यश दर्शवते.

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: परिचारिकेने आत्महत्येचा प्रयत्न का केला?

    Ans: वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हॉट्सअ‍ॅपवर होत असलेल्या कथित अश्लील आणि त्रासदायक मागण्यांमुळे मानसिकदृष्ट्या ढासळून तिने विषप्राशन केला.

  • Que: अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली?

    Ans: शासनाने तात्काळ निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. त्यांचे मुख्यालय गोंदिया येथे निश्चित करण्यात आले.

  • Que: प्रकरणात पोलिसांनी काय केले?

    Ans: पोलिसांनी झिरो FIR नोंदवत डॉ. म्हाशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.

Web Title: Gadchiroli crime aluka health officer suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:22 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?
1

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pandharpur Crime: शेवाळामुळे मुलगा तळ्यात पडला, वाचवायला गेले दाम्पत्यही बुडाले; पंढरपूर तालुक्यात दुर्दैवी घटना
3

Pandharpur Crime: शेवाळामुळे मुलगा तळ्यात पडला, वाचवायला गेले दाम्पत्यही बुडाले; पंढरपूर तालुक्यात दुर्दैवी घटना

Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?
4

Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

Dec 11, 2025 | 09:22 AM
Top Marathi News Today Live : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

LIVE
Top Marathi News Today Live : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Dec 11, 2025 | 09:07 AM
भारतीय व्यवस्थेने घेतला आणखीन एक बळी? मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडन तरुणाचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू; Video Viral

भारतीय व्यवस्थेने घेतला आणखीन एक बळी? मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडन तरुणाचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू; Video Viral

Dec 11, 2025 | 09:07 AM
शाहरुखच्या ‘पठाण’ला तगडी टक्कर! ‘धुरंधर’ने ६ दिवसात केला २५० कोटींचा आकडा पार; चित्रपटाचा परदेशातही डंका

शाहरुखच्या ‘पठाण’ला तगडी टक्कर! ‘धुरंधर’ने ६ दिवसात केला २५० कोटींचा आकडा पार; चित्रपटाचा परदेशातही डंका

Dec 11, 2025 | 09:04 AM
संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान

संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान

Dec 11, 2025 | 08:49 AM
Zodiac Sign: मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरूवार आणि वसुमान योगाचा तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरूवार आणि वसुमान योगाचा तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Dec 11, 2025 | 08:47 AM
सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग

Dec 11, 2025 | 08:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.