Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

लोणी येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 02:35 PM
लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

Follow Us
Follow Us:

लोणी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता लोणी येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे (वय २८, रा. वेताळबाबा चौक, लोणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत गुन्ह्यातील अन्य सात साथीदार निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री नागेश लोट हे मोटारसायकलवरून घरी जात असताना ब्राम्हणे वस्ती येथे दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात व पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले होते.  याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

समांतर तपास करीत गुन्हे शाखेला आले यश

या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना १६ सप्टेंबर रोजी विकी राक्षे हा लोणी येथील जनावरांच्या बाजारात क्रेटा वाहनात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी पोलिस करीत आहेत.

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!

खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

Web Title: An attempt has been made to murder a young man in the brahmane vasti area of loni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
1

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा
2

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
3

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…
4

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.