Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका डॉक्टरकडून तब्बल १४ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा प्रकार धानोरी परिसरातून समोर आला आहे. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 04:54 PM
डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका डॉक्टरकडून तब्बल १४ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा प्रकार धानोरी परिसरातून समोर आला आहे. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका ३२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहिणी सुकुमार खेमाणे (वय ३२, रा. सुघोष अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ४७ वर्षीय डॉक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे. आरोपी महिलेची डॉक्टरांशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने डॉक्टरांशी जवळीक वाढवत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर महिलेने डॉक्टरांकडे वेळोवेळी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करणार तसेच गुन्हा दाखल झाल्यास कारागृहात जावे लागेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे घाबरलेल्या डॉक्टरांकडून महिलेने गेल्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने १४ लाख ३० हजार रुपये घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आरोपी महिलेने रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही चोरून नेल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. ही वही परत हवी असल्यास आणखी १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत पुन्हा खंडणीची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या डॉक्टरांनी अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : २०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

Web Title: An incident has occurred in pune where a woman extorted money from a doctor nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
1

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
2

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
3

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
4

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.