Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून एसआयआरमध्ये नाव जुळत नसल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ९ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 12:30 AM
निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्...

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून एसआयआरमध्ये नाव जुळत नसल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ९ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वडगाव खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून, ते वडगाव खुर्द येथे राहतात. १५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्वारे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या नावाने मेसेज पाठविला. तक्रारदारांच्या वडिलांचे नाव एसआयआरमध्ये जुळत नसल्याचे सांगून त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर बँक खात्याचा तपशील घेऊन पैसे वर्ग करण्यास सांगण्यात आले. तसेच मेसेज आणि ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून ९ लाख ९२ हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने ४.७३ लाखांची फसवणूक

वर्क फ्रॉम होम जॉबच्या नावाखाली सुरुवातीला किरकोळ परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर नवीन कुमार कुष्णप्पा यांची ४ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर लिंक पाठवून अकाऊंट तयार करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला परतावा दिल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांत रक्कम वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. १७ ते १९ जुलैदरम्यान हा प्रकार घडला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.

Web Title: An incident has occurred where a citizen was defrauded in the name of the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pune Police

संबंधित बातम्या

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
1

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
2

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
3

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.