Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते कमलेश राय यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने एका महिलेसह दोन विमानतळ कर्मचारी जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 12:38 PM
वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

Follow Us
Follow Us:

वाराणसी : वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते कमलेश राय यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने एका महिलेसह दोन विमानतळ कर्मचारी जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी कमलेश राय यांना ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिसांमार्फत पुढील कायदेशीर कारवाई व चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावर मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.

कमलेश राय हे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने मुंबईला जाण्यासाठी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विमानतळावर पोहोचले. तपासणीदरम्यान राय पिस्तूलची मॅगझिन काढत असतानाच अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली, अशी माहिती जखमी सुरक्षा कर्मचारी रोहितने दिली. या गोळीबारात महिला कर्मचारी सुमन यांच्या पायाला गोळी, तर रोहित यांच्या पायाला गोळीचे छर्रे लागले. प्रवाशाने तो ट्रिगर जाणूनबुजून दाबला की त्याच्याकडून चुकून हे घडले, हे मी खात्रीशीर सांगू शकत नाही, असे रोहितने स्पष्ट केले.

गुन्हा दाखल करण्याची तयारी

विमानतळ प्रशासन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहे. निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार असून त्यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यासोबतच त्यांचा शस्त्र परवाना निलंबित करण्याची प्रक्रियाही राबवली जाऊ शकते. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

चार वेळा नगरसेवक 

कमलेश राय हे मूळचे आझमगडचे रहिवासी असून सध्या मुंबईतील मरोळ भागात त्यांचे दोन हॉटेल आहेत. ते शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक राहिलेले असून त्यांच्या पत्नीही दोन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. त्यांचा मुलगाही राजकारणात सक्रिय आहे. यापूर्वी ते एक सुरक्षा एजन्सी चालवत होते, परंतु शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते.

हे सुद्धा वाचा : व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Web Title: An incident has occurred where a leader from the shinde faction opened fire at varanasi airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • crime news
  • Eknath Shinde
  • firing

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’
2

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
3

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
4

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.