Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

विवाहविषयक वेबसाईटवर (मॅट्रिमोनी) स्वतःची ओळख इंजिनिअर म्हणून सांगून एका ३० वर्षीय महिला डॉक्टरची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 03:22 PM
तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्...; वसईतील संतापजनक प्रकार

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्...; वसईतील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

वसई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सतत घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता विवाहविषयक वेबसाईटवर (मॅट्रिमोनी) स्वतःची ओळख इंजिनिअर म्हणून सांगून एका ३० वर्षीय महिला डॉक्टरची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी नालासोपारा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

 

सुभाष सातपुते असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी सुभाष सातपुते याने जून महिन्यात एका मॅट्रिमोनी साईटवर कुमार जाधव या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले होते. यात त्याने स्वतःला इंजिनिअर असल्याचे भासवत आपले वार्षिक उत्पन्न ३७ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. वसईत राहणाऱ्या एका ३० वर्षीय डॉक्टर तरुणीने हे प्रोफाईल पाहून लग्नासाठी होकार दिला. मात्र, आरोपीने लग्नाआधी शारीरिक सुसंगतता तपासण्याची अट घालत तिला एका ‘प्लेबॉय’ सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शारीरिक संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड

इंजिनिअरच्या सांगण्यावरून तिने या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला पाठवला. यानंतर मात्र, तुझ्याशी लग्न केल्यास तीन महिन्यांत माझा मृत्यू होईल, अशी अंधश्रद्धेची बतावणी करत त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर काही काळाने, आपल्याला भेटलेला तो ‘प्लेबॉय’ आणि इंजिनिअर ‘कुमार जाधव’ ही एकच व्यक्ती (सुभाष सातपुते) असल्याचे तरुणीच्या लक्षात आले.

हे सुद्धा वाचा : दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार

पत्नीला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन देत एका २५ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तरुणीला मारहाण करून लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सलून व्यावसायिक वनेश्वर फकीरराव पंडित (रा. पिसादेवी) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred where a young man posing as an engineer molested a young woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
1

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
2

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.