Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 05:22 PM
व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जखमी महिलेचे नाव गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६) असे आहे. त्यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या दिनेश जुगराज सुराणा (वय ५८) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एकबोटे कॉलनी परिसरात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश सुराणा फिर्यादी यांचा पुतण्या आहे. तो तक्रारदार गुणवंती सुराणा यांच्या घरी आला होता. त्याने व्यवसायासाठी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, सुराणा यांनी पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने दिनेश याने खिशातून चाकू काढून त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर तसेच गळ्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचवेळी दिनेशसोबत असलेल्या फर्मान पारकर याने त्यांच्या डाव्या कानातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून घेतले. यावेळी त्यांच्या कानालाही दुखापत झाली. या प्रकरणी खडक पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वळसंग करीत आहेत.

हे सुद्धा वाचा  : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: An incident involving an attack on a woman over a money related issue has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.