Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काचेची बाटलीही फेकून मारून तरुणाला जखमी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 01:33 PM
चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात गुन्हेगारी वाढली
  • पुण्यात टोळक्याचा तरुणावर ह्ल्ला
  • भररस्त्यात गाठून चौघांनी केली मारहाण

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी नागरिक पोलिसांकडे करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काचेची बाटलीही फेकून मारून तरुणाला जखमी केले आहे.

ही घटना ७ ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास कात्रजमधील तनिष्क रेस्टो बारसमोर घडली आहे. यश उर्फ धोंडिबा ढेबे, सोन्या ढेबे, दादया ढेबे याच्यासह अन्य साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विठ्ठल जानकर (वय २३ रा. आंबेगाव पठार) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सागर जानकर आणि आरोपी यांच्यात वादविवाद झाले होते. त्याच रागातून ७ ऑक्टोरबरला रात्री अकराच्या सुमारास चौघा जणांनी सागरला रेस्टो बारजवळ गाठले. तुला बघून घेतो आज, नेमका सापडलास असे म्हणून सागरच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्याचवेळी सुरक्षारक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी

मंत्र्याच्या एका सहीनं गुंड घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना

कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. तरीही राज्याच्या गृह खात्याकडून २० जून २०२५ रोजी त्याला परवाना देण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणात सचिन घायवळ हा स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातून तो निर्दोष सुटला असला, तरी घायवळ टोळीत तो नीलेश घायवळनंतर दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: An incident of a youth being beaten up by a gang has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी
1

दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी

Sangli News : आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर दगडफेक; तोंडाला कापड बांधून दोन हल्लेखोर आले अन्…
2

Sangli News : आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर दगडफेक; तोंडाला कापड बांधून दोन हल्लेखोर आले अन्…

पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा
3

पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?
4

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.