Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून ३२ लाख रुपये घेऊन तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विक्री केला. नंतर ३२ पैकी २० लाख रुपये परत देऊन उर्वरित १२ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 06:40 PM
फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. फ्लॅट देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून ३२ लाख रुपये घेऊन तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विक्री केला. नंतर ३२ पैकी २० लाख रुपये परत देऊन उर्वरित १२ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, रविंद्र सखाराम तागुंदे (रा. वारजे) व कैलास दत्तात्रय भुंडे (रा. बावधन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांना फ्लॅट घ्यायचा होता. दरम्यान, त्यांची आरोपींसोबत भेट झाली होती. त्यांनी तक्रारदारांना फ्लॅट देण्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर फ्लॅटसाठी म्हणून त्यांच्याकडून ३२ लाख ३२ हजार ६७२ रुपये घेतले. पण, मध्येच तक्रारदार यांना दिलेला फ्लॅट त्यांच्या परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विक्री करून त्यांची फसवणूक केली. यानंतर तक्रारदारांनी त्यांना पैसे परत करणे गरजेचे असताना त्यांना केवळ २० लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित १२ लाख ३२ हजार ६७२ रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून गेल्या काही दिवसाखाली दोन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईची भीती दाखवून एका तरुणाकडून ४ लाख ८१ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: An incident of cheating a person on the pretext of giving him a flat has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.