Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh: लग्नाला नकार दिल्याचा संताप; 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा थेट चिरला गळा

आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे 16 वर्षीय मुलीचा घरात घुसून चाकूने गळा चिरून खून केला. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला; आरोपीला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 08:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नासाठी दबाव; नकारानंतर मुलीचा खून
  • घरात घुसून चाकूने गळा चिरला
  • आरोपी अटकेत; पोलिसांचा तपास सुरू
आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेश येथून एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे.

कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलमध्ये छेडछाड करून रेल्वे थांबवली अन्…

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपीचे नाव व्यंकटेश (१९ वर्ष) असे आहे. तो मृतक १६ वर्षीय मुलीचा छळ करत होता. तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होता. ती केवळ आपल्या पालकांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करेल असे मुलीने स्पष्टपणे सांगितले. त्याने तिचा छळ करणे थांबवले नाही. शुक्रवारी सकाळी जेव्हा मुलीचे आई- वडील घराबाहेर गेले होते तेव्हा ती घरात एकटीच होती. त्यावेळी व्यंकटेश जबरदस्तीने घरात घुसला आणि याच कारणावरून तिच्याशी भांडण करू लागला. त्यांच्यात वाद वाढला आणि त्याने खिशातला चाकू काढला आणि मुलीचा गळा चिरला. मुलगी मदतीसाठी ओरडली आणि जमिनीवर कोसळली, तेव्हा व्यंकटेशने घटनास्थळावरून पळ काढला.

शेजाऱ्यांनी मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले, त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले आणि तिला कडप्पा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये हलवण्याची तयारी सुरू असतानाच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी कडप्पा येथे पाठवला, त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आरोपी अटकेत

आरोपी व्यंकटेश हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र हत्येच्या काही तासांतच पोलिसांनी व्यंकटेशला अटक केली. मुलीच्या कुटूंबाने आणि नातेवाईकांनी महिला संघटनांच्या प्रतिनिधींसह खाजीपेट येथे आंदोलन केले आणि मुलीसाठी न्याय व व्यंकटेशसाठी कठोर शिक्षेची मागणी केली. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून कारवाई सुरु आहे.

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

आपला क्षणीक आनंद आपल्या जीवावर कसा बेतू शकतो ते तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून समजेल. सोशल मिडियावर अलिकडे एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. घटना फार गंभीर असून यात तीन तरुणींचा जागीच जीव घेल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या घटनेचा लाईव्ह थरार आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. सदर घटना ही आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातून समोर आली असून अनंतगिरी मंडळात गुरुवारी ही घटना घडली. मुलागुम्मी गावाजवळच्या धबधब्यात चार मुली मजा करण्यासाठी गेल्या आणि यातच वाहून, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Crime News : बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: मुलीने लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपीने संतापातून हत्या केली.

  • Que: आरोपीने हल्ला कसा केला?

    Ans: घरात घुसून चाकूने मुलीचा गळा चिरला.

  • Que: पुढे काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवला.

Web Title: Andhra pradesh enraged by rejection of marriage proposal 19 year old youth slits throat of minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • crime

संबंधित बातम्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
1

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.