Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

पंकज जेम्स देवन्नूर यांच्याविरोधात ९ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून त्या वेळी लागू नसलेली सर्व कलमे वगळण्यात येणार आहेत. दुसऱ्या आरोपीविरोधात ५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे एफआयआर दाखल करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2026 | 08:40 AM
धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रात नवीन धर्मांतरविरोधी कायदा लागू होण्यापूर्वीच त्यातील कलमांनुसार कारवाई केल्याचे प्रकरण समोर आले आहे. धर्मांतराच्या वेगवेगळ्या प्रकरणांत तपासाला सामोरे जाणाऱ्या ब्रिटिश भारतीय मिशनरीसह उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीवर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ मधील कलमे घाईघाईने लावल्याचे पुणे पोलिसांनी मान्य केले आहे. आरोपींच्या वकिलांनी कायदेशीर विसंगती निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी ही चूक मान्य केली.

सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले की, पंकज जेम्स देवन्नूर यांच्याविरोधात ९ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून त्या वेळी लागू नसलेली सर्व कलमे वगळण्यात येणार आहेत. दुसऱ्या आरोपीविरोधात ५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. मात्र, ज्या नव्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली, तो कायदा या प्रकरणातील एफआयआर दाखल झाल्यानंतर २३ दिवसांनी लागू होणार होता.

तलावाभोवतीची अतिक्रमणे हटवा; प्रभावशाली व्यक्तींचीही गय करू नका, हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश

दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी स्पष्ट केले की, धर्मस्वातंत्र्य अधिनियमातील कलमे वगळली तरी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई सुरूच राहणार आहे.

वकिलांकडून तरतुदीचा दाखला

पंकज देवन्नूर यांचे वकील विजय थोम्ब्रे यांनी पोलिसांची कारवाई ही गंभीर चूक असल्याचे म्हटले. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या कथित कार्यक्रमाची तारीख आणि कायदा लागू होण्याची निश्चित तारीख यातील अंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू

महाराष्ट्रातील अवैध धर्मांतर आणि सक्तीच्या विवाहांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ लागू होण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. हा कायदा राज्यभरात रक्षाबंधन, २८ ऑगस्ट २०२६ रोजी लागू होईल.

अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या संदर्भात एक अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयका”चा उद्देश सक्ती, फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा विवाहाद्वारे होणारे धर्मांतर, तसेच चुकीची माहिती देणे, अवाजवी प्रभाव किंवा चिथावणी देऊन होणारे धर्मांतर रोखणे हा आहे.

Web Title: Anti conversion law invoked even before coming into force in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
2

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
4

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.