Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त

सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून याप्रकरणी चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील व्हिडिओंनी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळे वळण दिले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 03, 2026 | 02:37 PM
Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 'त्या' व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 'त्या' व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

Follow Us
Follow Us:
  • भोंदू बाबा’ अशोक खरातच्या प्रकरणाने राज्यात संतापाची भावना
  • नाशिकमधील व्यवसायिकाच्या टॅबमध्ये २०० हून अधिक अश्लील व्हिडीओ
  • चोरट्यांकडून टॅबची चोरी अन् १२ लाखांची खंडणी
Nashik Businessmen Blackmailing Case: महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीच्या घटनांना उधाण आले आहे. लोक ‘ भोंदू बाबा’ अशोक खरातच्या प्रकरणाने राज्यात संतापाची भावना आहे. अशातच आपल्याच टॅबलेटमधील खाजगी व्हिडिओंमुळे एका नामांकित व्यावसायिकाला १२ लाख रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून याप्रकरणी चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील व्हिडिओंनी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळे वळण दिले आहे.

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

नेमकं काय आहे प्रकरण?

ही घटना नाशिकमधील सातपूर या औद्योगिक परिसरात घडली. अलीकडेच एका नामांकित व्यावसायिकाच्या कार्यालयातून एक टॅबलेट चोरीला गेला होता. सुरुवातीला ही एक साधी चोरी वाटली, पण जेव्हा चोरांनी व्यावसायिकाला फोन करायला सुरुवात केली, तेव्हा या प्रकरणाने धोकादायक वळण घेतले. व्यावसायिकाने टॅबलेटमधील काही गोपनीय माहिती चोरांनी मिळवली होती. सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून याप्रकरणी चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील व्हिडिओंनी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळे वळण दिले आहे.

नाशिक पोलिसांच्या नोंदीनुसार, २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका व्यावसायिकाला निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये घेऊन या आणि तुमचा टॅबलेट घेऊन जा,” असे सांगितले. घाबरलेल्या व्यावसायिकाने तात्काळ आपले कार्यालय गाठले असता, तिथे ठेवलेला टॅबलेट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

थोड्याच वेळात आरोपींनी पुन्हा फोन केला, मात्र यावेळी खंडणीची रक्कम ५० हजारांवरून थेट १२ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. “तुमच्या टॅबलेटमध्ये तुमचे आणि प्रेयसीचे अंदाजे २०० अश्लील व्हिडिओ आणि फोटो आहेत, ते इंटरनेटवर व्हायरल करू,” अशी धमकी आरोपींनी दिल्याने व्यावसायिक हादरून गेले.

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

पोलिसांकडून आरोपीला रंगेहाथ अटक

व्यावसायिकाने न डगमगता सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. रणनीतीनुसार, व्यावसायिकाला खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी पाठवले. पैसे स्वीकारण्यासाठी आरोपी समोर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि बेड्या ठोकल्या. अटक करम्यात आलेल्यांची नावे आकाश बाकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे अशी आहेत.

तपासात नवे वळण: हे ‘हनी ट्रॅप’ किंवा मोठे रॅकेट?

पण प्राथमिक तपासात आरोपींच्या ताब्यात असलेल्या टॅबलेटमधून १५० ते २०० आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अश्लील व्हिडिओ आणि खाजगी डेटा एकाच टॅबलेटमध्ये असणे, हे केवळ वैयक्तिक प्रकरण आहे की यामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आता या व्हिडिओमधील इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम करत असून, या माध्यमातून इतर कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Ashok kharat part 2 200 obscene videos seized from nashik businessmans tablet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • cyber crime
  • Nashik Crime
  • Nashik Police

संबंधित बातम्या

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त
1

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट
2

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर
3

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
4

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.