Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धडा शिकवण्यासाठी रचला कट… आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

आसाममधील हेलकांडी येथे १६ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित अत्याचार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तपासासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 10:00 AM
धडा शिकवण्यासाठी रचला कट... आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

धडा शिकवण्यासाठी रचला कट... आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

Follow Us
Follow Us:
  • घरात एकटी असलेल्या १६ वर्षीय मुलीवर हल्ला झाल्यानंतर पाच आरोपींना अटक.
  • प्राथमिक तपासात आरोपी पीडितेच्या ओळखीतील असल्याची माहिती समोर.
  • प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन; स्थानिकांकडून कठोर कारवाईची मागणी.
आसामच्या हेलकांडी जिल्ह्यात १६ वर्षीय विद्यार्थीनीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलीचे लैंगिक शोषण केल्यानंतर आरोपींनी विटांनी ठेचून तिची निघृण हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण परिसराला हादरवलं असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चाैकशीत स्पष्ट केले की, मुलीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक हत्येचा कट रचला. प्रकरणाच्या तपासासाठी SIT पथक स्थापन करण्यात आले आहे.

Uttarpradesh Crime: ‘तू दुसऱ्याशी का बोलतेस?’… संशयातून 17 वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या; प्रियकर अटकेत

घरात एकटी असण्याचा घेतला फायदा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री पिडित मुलीची आई आणि लहान भाऊ एका कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून निघाले. यावेळी मुलगी एकटीच घरी होती. कार्यक्रमावरुन आई आणि भाऊ जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. प्राथमिक माहितीनुसार, विटांनी ठेचून मुलीची हत्या करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गुप्तांगात एक वस्तू घुसवण्यात आली होती. तपासात ही वस्तू डाळी घुसळण्यासाठी वापरले जाणारे एक भांडे असल्याचे स्पष्ट झाले. वापरण्यात आलेलं हे भांड पिडितेच्याच स्वयंपाकघरातून घेण्यात आलं होतं.

५ आरोपींना अटक

हैलाकांडीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी (SSP) अमिताभ सिन्हा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कुणी घरात जबरदस्तीने घुसल्याची चिन्हे दिसून आली नाही, ज्यामुळे आरोपी ओळखीतलाच असल्याचा संशय होता.सुरुवातीला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आणि नंतर दोन जणांना ताब्यात घेतले. अटक केलेले पाचही आरोपी किशोरवयीन असून यातील एक मुलगा अल्पवयीन (१६ वर्षे) असल्याचे स्पष्ट झालंय. मुख्य म्हणजे आरोपी अनोखळी नसून सर्व पिडितेला आधीपासून ओळखत होते.

धडा शिकवण्यासाठी कट रचला

चाैकशीत स्पष्ट झालं की, पिडित मुलीचे आरोपींपैकी एका १८ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तपासात हे देखील उघड झालं की, मुलीचे आणखी एका मुलासोबत अफेअर सुरु होते. आरोपींपैकी एकाने स्पष्ट केले की, यावरुनच संतापून मुलीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी तिला मारण्याची योजना आखली. ज्या रात्री मुलीची हत्या करण्यात आली त्या दिवशी ती घरात एकटी असल्याची माहिती कथित प्रेमीला आधीपासून होती. त्यानंतर तो त्याच्या दोन मित्रांसोबत घरी आला, त्याचवेळी आणखी एक तरुण त्याच्या मित्रासोबत तिथे आले आणि सर्वांनी मिळून मुलीवर हल्ला चढवला.

‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…

कायदेशीर कारवाई

पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या आणि POCSO Act अंतर्गत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस सध्या वैज्ञानिक आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. या पुराव्यांच्या आधारावरच आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर घटनेमुळे स्थानिकांद्वारे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलने केली जात आहेत.

Web Title: Assam hailakandi minor gangrape murder five juveniles arrested sit investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Assam
  • crime news
  • Rape Case

संबंधित बातम्या

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
1

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू
2

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
3

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.