Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

सख्ख्या मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे आणि भांडखोर वृत्तीमुळे आपले लग्न जमत नसल्याच्या रागातून लहान भावानेच त्याची टणक हत्याराने मारहाण करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2026 | 01:50 PM
नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

श्रीरामपूर : राज्यासह देशभरात मारहाणीच्या घटना वाढत आहेत. अशातच आता श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने निर्माण झालेले गूढ अखेर उकलले असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. सख्ख्या मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे आणि भांडखोर वृत्तीमुळे आपले लग्न जमत नसल्याच्या रागातून लहान भावानेच त्याची टणक हत्याराने मारहाण करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी लहान भावाला अटक केली आहे.

 

आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय २७, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृत मोठ्या भावाचे नाव असून, आरोपी अनिकेत विजय पारखे (वय २६) असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.  दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी मयत आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या डाव्या कानाखाली मानेवर गंभीर जखम असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवालात टणक हत्याराने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा घातपात व खून असल्याचे निष्पन्न झाले. ​

पोलिसांनी मृताच्या पत्नीसह नातेवाईकांची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे.​ मयत आशिष याला दारूचे तीव्र व्यसन होते. तो दारू पिऊन घरात सतत आरडाओरडा करत असे, ​आशिषच्या या त्रासामुळे त्याची पत्नी गेल्या चार महिन्यांपासून वडिलांकडे राहत होती. मोठा भाऊ आशिषच्या दारू पिण्याच्या व आरडाओरड्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नसल्याची भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाली होती. याच वैमनस्यातून त्याने मोठ्या भावाला संपवल्याचे तपासात पुढे आले आहे. ​पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली होती.

याप्रकरणी ​मृत आशिष यांची पत्नी साक्षी आशिष पारखे (रा. उक्कलगाव ) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी लहान भाऊ अनिकेत पारखे यास तात्काळ अटक केली असून, पुढील तपास सुरू आहेत. श्रीरामपूर पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा : सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Web Title: A shocking incident has occurred in which a younger brother murdered his elder brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
3

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
4

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.