Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन फरार घोषीत, ५० हजारांचे बक्षीस जाहीर!

उत्तर प्रदेश पोलिसांनी माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिला घोषित गुन्हेगार घोषित केले आहे. सोमवारी, यूपी पोलिसांनी शाइस्ता परवीनच्या घरी सीआरपीसीच्या कलम 82 अंतर्गत नोटीस चिकटवली, ज्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस आहे. हे घर पाडण्यात आले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 08, 2023 | 09:16 AM
अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन फरार घोषीत, ५० हजारांचे बक्षीस जाहीर!
Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज : उमेश पाल हत्येप्रकरण संपूर्ण उत्तर प्रदेश हा हादरुन गेलं होतं. या प्रकरणातील आरोपी माफिया अतीक अहमदची (atique ahmad) पत्नी शाइस्ता परवीनचा (Shaista Parveen)  गेल्या अनेक दिवसापासून शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. प्रयागराजच्या धुमनगंज पोलिसांनी शाइस्ता परवीन हिला फरार घोषित केले आहे. उमेश पाल खून प्रकरणापासून शाईस्ता फरार आहे. पोलिसांनी यापुर्वीच तिच्यावर 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

[read_also content=”भाजप आमदाराच्या घरातून सापडला गळफास घेतलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, चर्चांना उधाण! नेमकं प्रकरण काय? https://www.navarashtra.com/crime/minor-girl-dead-body-found-in-bjp-mla-nav-charan-manjhi-in-naba-charan-majhi-nrps-441925.html”]

उमेश पाल हत्येप्रकरणी शाइस्ता परवीन फरार आहे. यूपी पोलिस आणि एसटीएफ अनेक दिवसांपासून शाईस्ताचा शोध घेत होते, मात्र आतापर्यंत दोघांनाही यश आलेलं नाही. सोमवारी, उत्तर प्रदेश पोलिसांनी शाइस्ता परवीनच्या पाडलेल्या घरावर सीआरपीसीच्या कलम 82 अंतर्गत नोटीस चिकटवली. चकिया येथील हे घर जफर अहमद यांच्या नावावर होते. त्याची रजिस्ट्री 7 जानेवारी 2021 रोजी जफरच्या नावावर झाली. अतिकचे वडिलोपार्जित घर पाडल्यानंतर या घरात शाइस्ता आणि तिची मुले राहत होती.

अतिकच्या अंत्यसंस्कारात  होती  गैरहजर

अतिक अहमदच्या हत्येनंतरही शाइस्ता परवीन त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाली नाहीत. पोलीस अतीक अहमदची पत्नी शाइस्ता आणि त्याचा भाऊ अशरफची पत्नी जैनब यांचा सतत शोध घेत आहेत मात्र अद्यापपर्यंत दोघांचा सुगावा लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की लखनऊमधील एका हॉटेलमध्ये अतिक अहमदच्या बेनानी मालमत्तेबाबत मोठी डील होणार आहे. याबाबत पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात अतिक अहमदचे वकील विजय मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

उमेशपालची 24 फेब्रुवारीला करण्यात आली होती हत्या

उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याला पोलिसांनी चकमकीत ठार केले. अन्य तीन आरोपींचेही एन्काउंटर झाले आहे. मात्र या खून प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी गुड्डू बोंबाज अद्याप फरार आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेली शाइस्ता परवीनही फरार आहे.

Web Title: Atiq ahmeds wife shaista parveen declared absconding 50 thousand bounty declared nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2023 | 09:04 AM

Topics:  

  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

धक्कादायक ! कोयत्याने सपासप वार करून पत्नीची हत्या; नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
1

धक्कादायक ! कोयत्याने सपासप वार करून पत्नीची हत्या; नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना
2

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण
3

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.