Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दूर जाऊन सिगारेट प्या म्हणताच युवकांना राग आला अन्…: कामगारांसोबत नेमके काय घडले? 

Shikrapur Crime: कामगारांना मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2025 | 02:35 AM
Crime News: दूर जाऊन सिगारेट प्या म्हणताच युवकांना राग आला अन्...: कामगारांसोबत नेमके काय घडले? 

Crime News: दूर जाऊन सिगारेट प्या म्हणताच युवकांना राग आला अन्...: कामगारांसोबत नेमके काय घडले? 

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर:  सणसवाडी ता. शिरुर येथील ओंकार पेट्रोलपंप येथे दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या युवकांना सिगारेट बाहेर जाऊन प्या असे म्हटल्याने चौघांनी पेट्रोल पंपच्या दोन कामगारांवर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केला. त्यानंतर काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिकेत सुनील गायकवाड, दत्ता अशोक सोमवंशी, अरमान मजार खान व प्रसन्ना बडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी ता. शिरुर येथील ओंकार पेट्रोलपंप वरील कामगार दयानंद सरोदे व महादेव सरोदे दोघे पेट्रोलपंपवर असताना एम एच १२ एम डब्ल्यू ११९९ या दुचाकीहून दोन युवक मद्यधुंद अवस्थेत हातात पेटवलेली सिगारेट घेऊन आल्याने दयानंद याने येथे पेट्रोल चालू आहे.  येथे सिगारेट चालणार नाही, असे म्हणत सिगारेट बाजूला केल्याने दोघेजण दमदाटी करत निघून गेले.

मात्र काही वेळाने एम एच १२ एम डब्ल्यू ११९९ व एम एच १२ एस व्ही ३३४७ या दोन दुचाकीहून चौघेजण काठ्या व कोयता घेऊन आले.  त्यांनी इंद्रजीत व महादेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत कोयत्याने तोंडावर वार करत जखमी केले.  सदर घटनेत दयानंद इंद्रसेन सरोदे व महादेव इंद्रसेन सरोदे हे दोघे जखमी झाले असून याबाबत दयानंद इंद्रसेन सरोदे वय ३६ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अनिकेत सुनील गायकवाड रा. वाडागाव ता. शिरुर जि. पुणे, दत्ता अशोक सोमवंशी रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, अरमान मजार खान रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, प्रसन्ना बडे रा. पेरणे ता. हवेली जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार दामोदर होळकर हे करत आहे.

 

Web Title: Attack on petrol pump worker in sanaswadi shikrapur crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime
  • Shikrapur Police

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच…
1

धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच…

Konkan Railway: कोकण रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम तीव्र; ४३,८९६ फुकटे प्रवासी कचाट्यात
2

Konkan Railway: कोकण रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम तीव्र; ४३,८९६ फुकटे प्रवासी कचाट्यात

सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू
3

सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू

दाम्पत्यामधील घरगुती वाद टोकाला; पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या
4

दाम्पत्यामधील घरगुती वाद टोकाला; पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.