Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Badlapurमध्ये शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. बसचालकाविरोधात POCSO आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मदतनीस नसल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 01:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बसचालकावर POCSO आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा.
  • बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची धक्कादायक बाब.
  • वारंवार घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि संताप.
बदलापूर: बदलापूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने पुन्हा आता मुलीच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

काय घडलं नेमकं?

समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. ती शाळेच्या बसने ये जा करत असते. शाळेतून घरी सोडत असतांना बसमध्ये इतर विध्यार्थी कमी असताना किंवा ही विद्यार्थिनी एकटी असताना चालकाने तिची छेड काढली आणि तिचा विनयभंग केला. घडलेला सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगण्यात आला. हे ऐकताच पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठले. त्यांनतर पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत बसचालकावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

शालेय परिवहन नियमानुसार बसमध्ये महिला कर्मचारी असणे अनिवार्य आहे. मात्र या बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बदलापूर अंडाशय तस्करीचे धागेदोरे ५ राज्यांत! ३०० हून अधिक महिला बळी पडल्याचा संशय

गेल्या दोन वर्षांपासून बदलापूर हे सातत्याने बाल लैंगिक अत्याच्याराच्या प्रकरणामुळे सातत्याने चर्चेत आहे. अशातच बदलापुरातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बदलापुरात महिलांचे अंडाशय तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळे अक्षरश: पोलिसांच्याही डोक्याला झिणझिण्या आल्या आहेत. हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण बदलापुरात खळबळ माजली आहे.

गोरगरिब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना बदलापुरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे रॅकेट महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशापर्यंत पसरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे अनेक ठिकाणी पसरले असावेत, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून यात आणखी कोण कोण सहभाग आहे, याचाही तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime: पिंपरीत 20 रुपयांसाठी रक्तरंजित वाद! मित्रानेच मित्राच्या गळ्यावर केला वार; आरोपी लातूरमधून जेरबंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बदलापूर शहरातील एका खासगी शाळेच्या बसमध्ये ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला?

    Ans: POCSO आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • Que: या घटनेनंतर काय कारवाई झाली?

    Ans: पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Badlapur crime student molested again in school bus case registered against bus driver under pocso question mark over safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.