• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Accident Of Mp Sanjay Deshmukh Vehicle Incident In Digras

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 12:00 PM
खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिग्रस : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात खासदार देशमुख यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रेल्वेच्या कामावरील एका ओव्हरलोड टिप्परने खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने खासदार देशमुख यांच्यासह सर्व सहकारी थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात दिग्रस-दारव्हा मार्गावर झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार संजय देशमुख यांच्यासह रमेश चव्हाण, दीपक वानखेडे, भारत राठोड, योगेश रामावत, सुरक्षा रक्षक अतिश सवळे आणि चालक शेख माजिद हे सर्वजण या वाहनात होते. तसेच ते साखरा येथे स्वर्गीय माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतींच्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून दिग्रसकडे परत येत असताना गुरुवारी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास स्व. सुमनताई राठोड यांच्या शेताजवळ रेल्वे कामावरील ओव्हरलोड टिप्परने (एम.एच. ४० बी.जी. ६४०३) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अपघातग्रस्त टिप्पर जप्त केला असून, चालकाला ताब्यात घेतले आहे. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामात भीषण अपघात

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामात परिसरात सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसन्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली, एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जात असताना ओणी सिकंदामाळ येथील एका धान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसन्या भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून भीषण भडक दिली.

हेदेखील वाचा : Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Web Title: Accident of mp sanjay deshmukh vehicle incident in digras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • yavatmal news

संबंधित बातम्या

होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता
1

होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; अपघातात कारचे मोठे नुकसान

Feb 27, 2026 | 11:56 AM
NCERT Controversy: NCERTच्या ८वीच्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी; ‘कारणे दाखवा’ नोटीस

NCERT Controversy: NCERTच्या ८वीच्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी; ‘कारणे दाखवा’ नोटीस

Feb 27, 2026 | 11:55 AM
 US Stock Market: भारतीय गुंतवणूकदारांसाठी जागतिक दरवाजे खुले; ३० देशांत ट्रेडिंगची मिळणार संधी

 US Stock Market: भारतीय गुंतवणूकदारांसाठी जागतिक दरवाजे खुले; ३० देशांत ट्रेडिंगची मिळणार संधी

Feb 27, 2026 | 11:53 AM
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Feb 27, 2026 | 11:53 AM
Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

Feb 27, 2026 | 11:47 AM
Hyderabad News: 21 वर्षीय युट्यूबरने संपवलं जीवन; भावनिक सुसाईड नोट सापडला; मूव्ह ऑन व्हायला भीती वाटते…

Hyderabad News: 21 वर्षीय युट्यूबरने संपवलं जीवन; भावनिक सुसाईड नोट सापडला; मूव्ह ऑन व्हायला भीती वाटते…

Feb 27, 2026 | 11:46 AM
Arvind Kejriwal : मद्य घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं

Arvind Kejriwal : मद्य घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं

Feb 27, 2026 | 11:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.