Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Crime News : बदलापुरात जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीने हल्लाकरत हत्या गणेश यादवचा मृत्यू,

Badlapur Crime News: बदलापूरमध्ये जुन्या वादातून 28 वर्षीय गणेश यादव याची कुऱ्हाड, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा मित्र अबू हलाल शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 19, 2026 | 10:12 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • कुऱ्हाड, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी वार  
  • मुख्य 02 आरोपींना अटक  
  • बदलापूर शहर गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे का?  
Badlapur Crime News: बदलापुर मध्ये रविवारी मध्यरात्री जुन्या वादातून गणेश यादव या तरुणावर कुऱ्हाडीने आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.या भीषण हल्ल्यात त्याचा मित्र अबू हलाल शेख हा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बदलापूरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणेश यादव या 28 वर्षीय तरुणाची कुऱ्हाड, कोयते आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

कुऱ्हाड, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी वार

रविवारी मध्यरात्री बदलापूरमधील रमेशवाडी शिवसेना शाखा परिसरात गणेश यादव आणि त्याचा मित्र अबू हलाल शेख बसले असता, 10 ते 12 जण एकत्र आले. त्यांच्यावर कुऱ्हाड, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले.

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

मुख्य 02 आरोपींना अटक

28 वर्षीय गणेश यादवचे आरोपी अमन सिंग आणि अभिषेक सिंग यांच्यासोबत मागील दोन वर्षापूर्वीचे जुने वाद होते.याचा राग मनात ठेवून हा रक्तरंजित थरार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.बदलापूर पोलिसांनी या घटनेप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून यावर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. मुख्य 02 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिस करत आहेत.या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींची नावे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

बदलापूर शहर गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे का?

पहिला वाद झाला त्या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद होता. जुन्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली असून  या आधी म्हणजेचं दोन दिवसा पूर्वी सुद्धा एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनेकडे पाहता बदलापूर शहर गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Crime News: घरगुती वादातून रक्तरंजित थरार; पत्नीची चाकूने वार करून हत्या, रिसोड येथील घटना; आरोपी पती अटकेत

Web Title: Badlapur ganesh yadav murder case two accused arrested sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • Badlapur
  • Badlapur case
  • badlapur crime news
  • Badlapur News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.