Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore Crime: अभिनेत्रीने एका अकाउंटवरून केल ब्लॉक, तरी दुसऱ्या अकाऊंट वरून पाठवला अश्लील वीडियो! बंगळूरुतील घटना

बंगळूरूतील अभिनेत्रीला सोशल मीडियावर वारंवार अश्लील मेसेज आणि वीडियो पाठवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीने ब्लॉक केल्यावर आरोपीने नवीन अकाऊंट बनवून पुन्हा त्रास दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 04, 2025 | 03:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेत्रीला ऑनलाईन त्रास
  • ब्लॉक केल्यावर नवीन अकाऊंट
  • आरोपीला पोलिसांची अटक
बंगळूरु: आजकाल सोशल मीडियाचा वापर करुन ऑनलाईन अश्लील वीडियो, मेसेज पाठवण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. ओळख नसताना ओळख प्रस्थापित केली जाते आणि नंतर अश्लील मेसेज वीडियो पाठवले जातात अशा अनेक घटना आपण वाचल्या आहेत. बंगळूरूतील एका अभिनेत्रीला अशाच घटनेला सामोर जाव लागल आहे. या अभिनेत्रीला एक जण वारंवार सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि वीडियो पाठवत असायचा म्हणून या सगळ्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केल होत. मात्र त्या नंतर त्याचा राग अनावर झाला. त्याने एका नंबर वरून जरी ब्लॉक केल असलं तरी दुसऱ्या अकाऊंट वरून थेट गुप्तांगाचा वीडियो अभिनेत्रीला पाठवला. या सगळ्या प्रकाराने अभिनेत्री संतापली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात पण घेतलं आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारी थांबेना! शरणपूर रोडवर मध्यरात्री गोळीबार, धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

ऑनलाइन पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट

या अभिनेत्रीला नजीज नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ओळख नसताना ही त्याने मैसेंजरला मेसेज करायला सुरुवात केली. तो तिला अश्लील मेसेज पाठवायचा. या नंतर अभिनेत्रीने त्याला त्या अकाऊंट वरून ब्लॉक केल होत. मात्र तरीही त्याने दूसर नवीन अकाऊंट काढलं आणि त्या अकाऊंट वरून थेट गुप्तांगाचा वीडियो पाठवला. त्याना सांगूनही तो वारंवार मेसेज करत होता. अभिनेत्रीने त्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या आधी अभिनेत्रीने त्याला भेटायला बोलावल होत

तो आरोपी तिला वारंवार असले अश्लील मेसेज करत होता. म्हणून तिने त्याला भेटायला बोलावल होत. एका ठिकाणी थांब अस सांगून अभिनेत्री आली. त्याला कडक शब्दात समज दिली तरीही तो काही ऐकला नाही. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल आणि मेसेज करत राहिला. अखेर कंटाळून तिने पोलिसात तक्रार दिली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. १ नोव्हेंबरला पोलिसांनी रात्री त्याला अटक केली आहे. आणखी कोणाला तो सोशल मीडियावर त्रास देत होता. याची चौकशी पोलीस करत आहेत.

Uttar Pradesh: लग्नाआधीच घृणास्पद कृत्य! यूपीमध्ये तरुणीवर बलात्कार करून एक कोटींचा मागितला हुंडा, तरुणावर गुन्हा दाखल

Web Title: Bangalore crime actress blocked from one account but sent an obscene video from another account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे
1

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

Jalna Crime: पैशांच्या वादातून सुपारी देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या; पोलिसांनी २४ तासात हत्येचा केला उलगडा
2

Jalna Crime: पैशांच्या वादातून सुपारी देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या; पोलिसांनी २४ तासात हत्येचा केला उलगडा

Haryana News: वरात निघण्याआधीच अंत्ययात्रा; किरकोळ कारणांवरून वडिलांनी ओरडलं, नवरदेवाने थेट उचलला टोकाचं पाऊल
3

Haryana News: वरात निघण्याआधीच अंत्ययात्रा; किरकोळ कारणांवरून वडिलांनी ओरडलं, नवरदेवाने थेट उचलला टोकाचं पाऊल

Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…
4

Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.