Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 

Ichalkaranji Police: साहिल याने कटरने शिरोळे याच्या उजव्या हाताच्या दंडावर वार करुन जखमी केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2025 | 09:03 PM
Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 
Follow Us
Follow Us:

इचलकरंजी: मुलींसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शब्बीर डोंगरीसाब शेख (वय 39 रा. समर्थनगर तारदाळ) शाबीर शेख व सोहेल शफिक शिरोळे अशी जखमींची नांवे आहेत. या प्रकरणी  साहिल रशीद सय्यद (वय 20), साजीद रशीद सय्यद (वय 22 दोघे रा. समर्थनगर तारदाळ) व आरमान मोमीन (वय 24 रा. खोतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून सय्यद बंधुंना अटक करण्यात आली आहे.

पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर अडवत लग्नासंदर्भात विचारणा केली. त्यावर  शेख यांनी नकार दिल्याने साहिल, साजीद सय्यद व आरमान मोमीन या तिघांनी शेख यांच्यासह त्यांचे भाऊ शाबीर शेख व सोहेल शिरोळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर साहिल याने कटरने शिरोळे याच्या उजव्या हाताच्या दंडावर वार करुन जखमी केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल व साजीद सय्यद या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण
सोलापूरमधून एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे नग्न करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मधील मॅनेजरने चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ वायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय प्रकरण?

हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मध्ये घडली आहे. मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत मॅनेजर आणि हॉटेल मालक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

Web Title: Beaten for refusing to arrange marriage ichalkaranji police arrested two accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • crime news
  • Ichalkaranji
  • Police News

संबंधित बातम्या

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना
1

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…
2

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले
3

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
4

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.