Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Accident: बीड जिल्ह्यात हळहळ! लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केज तहसीलदारचे यांचा जागीच मृत्यू

लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ कारवरील ताबा सुटून पलटी झालेल्या अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने प्रशासनात शोककळा पसरली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 12:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात
  • तहसीलदार राकेश गिड्डे यांचा घटनास्थळी मृत्यू
  • पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारणे प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असतांना अचानक नियंत्रण सुटला आणि वाहन पलटी झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी घडली. गिड्डे यांच्या निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

अपघाताच्या वेळी राकेश गिड्डे हे कारमध्ये एकटेच होते. पहाटेच्या सुमारास वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. हा अपघात एवढा जोरात होता की त्यात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता.

Kumbha Mela Tender Scam: १५ हजार कोटींचा निधी आणि कमिशनचा खेळ? कुंभमेळा टेंडरमध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याचा अचानक झालेल्या या मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अपघात प्रकरणी धनंजय देशमुख काय म्हणाले?

धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, केज तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे आज आम्ही साध्या पद्धतीने आमचा उमदेवारी अर्ज दाखल करणार आहोत. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, ज्याचा माणूस गेला त्यालाच ते दुःख कळते. आमच्या वहिनी अश्विनी देशमुख यांच्यासोबत संपूर्ण गावांनी रावा आणि गावाचा विकास करून घ्यावा असे आमचे आवाहन असणार आहे.

वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.

Pune Crime: धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

  • Que: या घटनेनंतर काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला व तपास सुरू केला.

Web Title: Beed accident widespread grief in beed district horrific accident on latur ambajogai highway kej tehsildar dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.