Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ट्युशनला जात असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून डोंगराळ निर्जनस्थळी नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू आ

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 12:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्युशनला जात असताना अपहरण
  • ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने कारमध्ये बसवले
  • धारूर तालुक्यातील डोंगराळ निर्जन भागात अत्याचार
बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला कारमधून नेत डोंगरात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केज तालुक्यात ७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे केज येथे ट्युशनसाठी येत होती. या मुलीची धीरज सांजुरे नावाच्या तरुणाशी पूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवला. ६ जानेवारी रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखवले होते.

७ जानेवारीला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी ट्युशनसाठी केज येथे आली.आरोपीने तिला कारमध्ये बसवले. सुरुवातीला तिला नेहमीच्या मार्गावर नेले जात असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र त्याने कारची दिशा बदलून केज येथून थेट धारूर तालुक्यातील अंबाचोंडी परिसरातील डोंगराळ भागात नेले. त्याने आधी आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून घेतली. कार थांबवले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.

मुलगी घरी परतली. तिने या बाबतची माहिती पालकांनी तातडीने पीडित मुलीसह केज पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी धीरज सांजुरे याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास केज पोलीस करत आहे.

आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

बीड शहरातून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील अंकुश नगर परिसरात भरदिवसा नाल्याचे काम करत असलेल्या एका कामगारावर आधी गोळीबार करण्यात आला मात्र नेम चुकला म्हणून आरोपीने पाठलाग करत धारदार शास्त्राने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल (मंगळवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात.

  • Que: पीडितेचे वय किती आहे?

    Ans: पीडित मुलगी 15 वर्षांची अल्पवयीन आहे.

  • Que: आरोपीने गुन्हा कसा केला?

    Ans: कारमध्ये बसवून डोंगराळ निर्जन भागात नेऊन अत्याचार केला.

Web Title: Beed crime a minor girl was sexually assaulted in a secluded spot in the mountains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
1

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
2

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात
3

Cyber Crime Awareness : ऑनलाइन फसवणुकीविरोधात कॉईनडीसीएक्सचा पुढाकार; ‘सतर्क रहे’ जनजागृती मोहिमेची सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.