Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग

अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा येथे पत्नीने नांदायला नकार दिल्याने संतापलेल्या जावयाने सासऱ्याच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 10:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीड जिल्ह्यातील पिंपळा धायगुडा येथे धक्कादायक घटना
  • नशेत असलेल्या जावयाने सासऱ्याच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावली
  • पत्नीने दारू सोडल्याशिवाय नांदायला येणार नसल्याचे सांगितले
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेत असलेल्या जावयाने सासरच्या घरालाच पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या आगीत घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेजाऱ्यांनी आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याने असं का केलं? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

काय घडलं नेमकं?

पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून मागील आठ दिवसांपासून पत्नी पिपला धायगुडा येथे माहेरी राहत होती. यानंतर पतीने थेट सासरवाडी गाठत पत्नीला नांदायला येण्याची मागणी केली. मात्र यावर पत्नीने ‘तुम्ही पिणे बंद करा, मगच मी येईल’ असे म्हंटले. तर पतीने सोबत आणलेल्या कॅनमधून घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत पेट्रोल ओतून आग लावून दिली.

मोठी बातमी ! एक कोटीच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

या आगीमध्ये घरातील गृहपयोगी साहित्य जाळून खाक झाल्यात. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेजाऱ्यानी आग वीजवल्याने पुढील अनर्थ टाळला. या प्रकरणी पत्नी सुलोचना राहुल जगताप यांनी फिर्यादीवरून पती राहुल दत्तोपंत जगताप याच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. नौशादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नौशाद हा आपल्या मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत आपल्या दोन मित्रांसोबत बस स्थानक परिसरात बसून नशा करत होता असे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. त्याची हत्या का करण्यात आली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Nanded Crime:नांदेडमध्ये खळबळ! वैद्यकीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा गावात ही घटना घडली.

  • Que: घराला आग का लावण्यात आली?

    Ans: पत्नीने दारू सोडल्याशिवाय नांदायला येणार नसल्याचे सांगितल्याने संतापून पतीने घरावर पेट्रोल टाकून आग लावली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime angry over wifes refusal to light a fire son in law sets fire to in laws house by pouring petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.