Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप

लातूरच्या गोंदेगाव येथे NEET परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनी मैथिली सोनवणे हिने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पेपरफुटी प्रकरणानंतर ती मानसिक तणावाखाली होती. या घटनेनंतर प्रशासनाने लातूरच्या ट्युशन एरियावर कारवाई सुरू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 08:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NEET पेपरफुटीनंतर विद्यार्थिनी मानसिक तणावात होती.
  • मैथिलीने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
  • लातूरमधील क्लासेस व हॉस्टेल्सवर प्रशासनाची कारवाई सुरू.
बीड: बीड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यावर जशी मारहाण करण्यात आली तशीच मारहाण या प्रकरणातील तरुणावर देखील करण्यात आल्याचे आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. घडलेली घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालपिल परिसरात घडली.

Latur Crime: माझा पेपर चांगला गेला होता…,मात्र पेपरफुटीनंतर तणाव वाढला आणि विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

काय घडलं नेमकं?

उमेश दळवी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उमेश दळवी चे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पिढीतेचा कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. पीडित कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या मागणीसाठी ठिय्या दिला. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

उमेश दळवी यांचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या हत्यानंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जातो.

पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

बीड जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेने प्रचंड खळबळ उडालेले आहे. घडलेली घटना परळी वैजनाथ शहरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कारभारी नारायण आंधळे असे आहे. हे परळीत पवन हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीचे नाव काय होते?

    Ans: मैथिली अशोक सोनवणे असे तिचे नाव होते.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: NEET परीक्षेच्या तणावामुळे ती मानसिक दबावाखाली होती.

  • Que: प्रशासनाने कोणता निर्णय घेतला?

    Ans: ट्युशन एरियातील अनेक क्लासेस, हॉस्टेल्स आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले.

Web Title: Beed crime brutal murder of liquor shop employee allegations of a beating similar to the santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
3

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
4

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.