नेमकं काय घडलं?
अशोक विठ्ठल सोनवणे यांची मुलगी मैथिली यावर्षी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी तीन नीट परीक्षेची तयारी करत होती. तसेच सीईटी परीक्षा ही तिने दिली होती. मात्र नीट परीक्षेतील पेपर फुटी झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे मैथिली मानसिक तणावाखाली गेली होती.
Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी
मैथिलीने माझा अभ्यास चांगला झाला होता, पेपरही चांगला गेला होता मात्र आता पुढे काय होईल, अशी चिंता ती सतत आपल्या वडिलांकडे व्यक्त करत होती. 16 मे च्या सकाळी साडेआठच्या सुमारास मैथिली घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली. कुटुंबीयांनी तातडीने तिला खाली उतरवून मुरुड येथील सरकारी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर मैथिलीच्या वडिलांनी म्हणजेच अशोक सोनवणे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबदातून पोलीसही चक्रावले. त्यांनी मुलीच्या मृतबाबत कोणताही संशय नाही तक्रार नाही असे नमूद केले.
लातूरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले
लातूर शहरातील छत्रपती चौकाच्या पुढे सोमवारी पहाटे धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३५ प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. अग्निशमन विभागाला पहाटे ३.०२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. मनोज रंदाले यांनी याबाबत माहिती दिली.
वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी
Ans: मैथिली अशोक सोनवणे असं विद्यार्थिनीचं नाव होतं.
Ans: NEET परीक्षेतील पेपरफुटी आणि भविष्यासंबंधीचा मानसिक तणाव हे कारण सांगितलं जात आहे.
Ans: लातूरच्या ट्युशन एरियातील क्लासेस, हॉस्टेल्स आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले.






