Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…

बीड जिल्ह्यातील रंजेगाव येथे जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्यामुळे एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा आरोप असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुगार खेळण्यास विरोध केल्यामुळे दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली.
  • शरीरावर खुणा दिसू नयेत म्हणून गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा आरोप.
  • पिंपळनेर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक अद्याप नाही.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला एका महिलेने विरोध केल्याने एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे घडली.

Terrorist Arrested: कुख्यात दहशतवादी ‘हुझैफा’ जेरबंद; ३ दिवसांचे सर्च ऑपरेशन यशस्वी

काय घडलं नेमक? 

काही तरुण व्यक्ती तिच्या घरासमोर जुगार खेळत बसले होते. याला विरोध केल्यामुळे तिला बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय त्या आरोपींनी महिलेच्या घरासमोरच लघुशंका केल्याने ती संतापली होती. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होतो, असं म्हटल्यानंतर आरोपी तरुणांनी महिलेला मारहाण सुरू केली केली. एवढेच नाही तर तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयाण प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर हल्ल्यावेळी महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले. त्यांना किरकोळ इजा झाली आहे.

मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील संबंधित आरोपी वाल्मिक कराडचा समर्थक आहे. वाल्मिक कराडसोबतचे फोटो देखील आता समोर आले आहेत. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

सावत्र आई-मुलाच्या अनैतिक संबंधांचा थरारक शेवट; एकाने विष घेतलं, तर दुसरीने गळफास घेत संपवलं जीवन

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंध होते. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्रश्न करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेमागचं कारण काय होतं?

    Ans: घरासमोर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्याला महिलेने विरोध केला होता.

  • Que: महिलेवर कशाप्रकारे अत्याचार करण्यात आला?

    Ans: आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली आणि गुप्तांगावर बेल्टने हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी निखिल आबुज आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Beed crime dalit woman opposes public urination and gambling den outside her home beaten with a belt on her genitalsand thats not all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
4

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.