Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: अंतरवाली सराटीतून परतताना भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची धडक, इंदापूरच्या मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देऊन अंतरवाली सराटीतून इंदापूरकडे परतणाऱ्या आंदोलकांच्या कारचा बीडमधील मांजरसुंबा येथे भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला कारची धडक बसल्याने रामचंद्र जमदाडे यांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 02:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंतरवाली सराटीहून परतताना मांजरसुंबा येथे कारचा भीषण अपघात झाला.
  • रामचंद्र शंकर जमदाडे यांचा जागीच मृत्यू, दोन सहकारी गंभीर जखमी.
  • जखमींच्या उपचाराची जबाबदारी बीडच्या मराठा समन्वयकांनी घेतली.
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन घरी परतणाऱ्या मराठा आंदोलकांवर काळाने घाला घातला आहे. आंदोलन संपवून इंदापूरकडे निघालेल्या आंदोलकांच्या कारचा बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका आंदोलकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण मराठा समाजात शोककळा पसरली आहे.

कारचा मोठा चुराडा

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनस्थळावरून परतणाऱ्या रामचंद्र शंकर जमदाडे, संतोष माने आणि बिपीन मोरे यांच्या कारला हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा मोठा चुराडा झाला आणि रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

घटनेची माहिती मिळताच बीडमधील मराठा समन्वयकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि दोन्ही जखमींना बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बीडच्या मराठा समन्वयकांनी या जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी घेतली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण मराठा समाजात मोठी शोककळा पसरली आहे.

शासकीय मदत आणि नोकरीची मागणी

मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने बीडमधील मराठा समन्वयकांनी मृत रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,” अशी मागणी सरकारकडे केली आहे. बीड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सावत्र आई-मुलाच्या अनैतिक संबंधांचा थरारक शेवट; एकाने विष घेतलं, तर दुसरीने गळफास घेत संपवलं जीवन

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंध होते. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्रश्न करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या आंदोलकाचे नाव काय?

    Ans: रामचंद्र शंकर जमदाडे (रा. इंदापूर) यांचा अपघातात मृत्यू झाला.

  • Que: अपघात नेमका कसा झाला?

    Ans: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

  • Que: या अपघातात आणखी किती जण जखमी झाले?

    Ans: संतोष माने आणि बिपीन मोरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Beed crime horrific accident in antarwali saratitoon parattana standing truckla karchi dhadak indapuras maratha agitator dead two serious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.