Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर…, गुन्हा दाखल; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

बीड जिल्ह्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या. केजमध्ये तरुणाने घरात घुसून मुलीशी लग्नासाठी धमकी दिली, तर अंबाजोगाईत 28 वर्षीय महिलेवर दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप आहे. दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 03:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केजमध्ये घरात घुसून लग्नासाठी धमकी
  • अंबाजोगाईत महिलेवर 2 वर्षे अत्याचार
  • दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल; आरोपींचा शोध सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना जीव ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका खेडेगावात घडली.

काय घडलं नेमकं?

एका तरुणाने सायंकाळी घराच्या पाठीमागून प्रवेश करून मायलेकींना धमकी दिली. आरोपी तरुणाने छतावरून उडी मारून घरात प्रवेश केला. “तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या, नाहीतर तिच्या वडिलांना जीवे मारील, अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकच तपास केला जात आहे.

Delhi Crime: दिल्लीत संतापजनक प्रकार! दारूच्या नशेत मुलाने 70 वर्षीय आईवर केलं लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष, दोन वर्षे अत्याचार, धर्मांतराची अट घालून धमक्या; गुन्हा दाखल

बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिला धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. पीडित मुलीने या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव सलमान अजीज पठाण असे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी सलमान अजीज पठाण यांनी तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. एवढेच नाही तर ‘तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही दिली.

या धमकीला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी सलमान हा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान धर्मांतरासाठी दबाव आणण्याच्या या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

Uttarpradesh Crime: हृदयद्रावक! लॉलीपॉपवरून भांडण, 7 वर्षीय भावाचा मृत्यू, 15 वर्षीय बहिणीवर गुन्हा दाखल; काय घडलं नेमकं?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पहिली घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात.

  • Que: दुसऱ्या प्रकरणात काय आरोप आहे?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्षे अत्याचार.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Beed crime marry your daughter to meor else case registered shocking incident in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.