काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील तरुण हा बराच काळापासून अमली पदार्थांचे सेवन करत होता. मुलाच्या अश्या नाकर्तेपणामुळे पीडित वृद्ध आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करते. तो घरात आईसोबत वाद घालायचा. जेव्हा आरोपीने १६ वर्षीय मुलीला मारहाण केली. वडिलांच्या रोजच्या वादाला कंटाळून मुलगी तिच्या मावशीच्या घरी गेली. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर लैंगिक शोषण केले. आरोपी मुलगा आईला तश्याच स्थितीत सोडून रात्रभर झोपला. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास, पीडितेने स्वतःची सुटका करून घेतली. तिने तात्काळपणे आरोपीच्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एफआरआय दाखल केला.
पोलीस तपास सुरु
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले तर पोलिसांनी पीडित महिलेला आणि तिच्या नातीचे मेडिकल चेकअप केले. आरोपी मुलाला अटक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, अपहरण आणि मारहाणीचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपास करत आहे.
अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …
दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या
Ans: दिल्लीतील बुराडी परिसरात.
Ans: स्वतःची सुटका करून पोलिसांकडे तक्रार केली.
Ans: आरोपी मुलाला अटक करून गुन्हा दाखल केला.






