Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! १० वर्षीय चिमुरडीवर ५० वर्षीय नराधमाचा आत्याचार, बीड येथील घटना

बीडच्या परळी तालुक्यात 50 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षीय मुलीवर दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 08:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार
  • दुकानात बोलावून घेत अत्याचार
  • आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दोनवेळा दुकानात बोलावून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण येथे घडली. आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

परळी तालुक्यातील एका गावात एका ५० वर्षीय नराधमाने दोनवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ही १० वर्षांची असून ती ५ वी वर्गात शिक्षण घेते. गावातील एका किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानात बोलावून घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. हा घृणास्पद प्रकार दोन महिन्यापूर्वी देखील करण्यात आला. त्यानंतर नराधमाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणामुळे या नराधमाने पुन्हा दोन महिन्यानंतर पीडितेवर अत्याचार केला.

वानवडीत रिक्षा अडवून ज्येष्ठाला लुटले; आरडाओरडा केला, पण…

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या घटनेनंतर कुटुंबीयांनी परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी बालाजी पांचाळ याच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी नराधमाला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

धक्कादायक! एका ५ वर्षीय चिमुरडीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केले लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. हि घटना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या घरी गेली होती. तिथे आरोपीने चिमुरडीवर कथितरित्या अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या चिमुरडीने घरी परतल्यावर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पीडित मुलीच्या पालकांनी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल

पोलिसांनी तक्रार दाखल करताच मुलाला अटक केली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पिस्तूल मित्रांना दाखविताना गोळी सुटली अन् थेट…; पुण्यातील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: आरोपी गावातील किराणा दुकान चालवणारा 50 वर्षीय व्यक्ती होता.

  • Que: आरोपीने मुलीला काय धमकी दिली होती?

    Ans: घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

  • Que: आरोपीला कसे पकडले गेले?

    Ans: स्थानिक नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.

Web Title: Beed crime outrageous 50 year old monster brutally abuses 10 year old girl incident reported in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.