Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत

बीडच्या माजलगावमध्ये अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरवरही गुन्हा दाखल असून अटकेची शक्यता आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 01:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला.
  • पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली.
  • संबंधित महिला डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड: बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन पीडित मुलीवर अल्पवयीन चुलत भावाने अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या बेकायदेशीर पेक्षा गर्भपात केल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांचे रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.

Pune Crime: हृदयद्रावक! नवऱ्याच्या डोळ्यांसमोर आठव्या मजल्यावरून महिलेने मारली उडी; आत्महत्येचा थरकाप उडवणारा Video समोर

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलगी ही भोळसर असून तिचा फायदा घे तिच्याच अल्पवयीन चुलत भावाने तिच्यावर अत्याचार केले होते. या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी वडिलांनी तिला चोरट्या मार्गाने गर्भपातासाठी नेले होते. वैद्यकीय निकषांची आणि कायदेशीर प्रक्रियेची कोणतीही पूर्तता न करता हा गर्भपात करण्यात आला, जे तपासादरम्यान उघड झाले. पोलिसांनी या संपूर्ण साखळीचा तपास केला असून, ज्या क्रूरतेने ही सर्व घडून आणले गेले, त्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणात केवळ प्रीतीच्या वडिलांवरच नाही तर ज्या डॉक्टरने हा बेकायदेशीर गर्भपात केला त्या महिला डॉक्टरवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिला डॉक्टर ने नियमांना धाब्यावर बसवून हा गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. झालेल्या डॉक्टरला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. मात्र अटकेच्या प्रक्रियेपूर्वीच संबंधित महिला डॉक्टरचा रक्तदाब म्हणजेच बीपी अचानक वाढल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी या महिला डॉक्टरच्या भौतिक बंदोबस्त तैनात केला असून प्रकृतीत सुधारणा होतात तिला अधिकृतपणे ताब्यात घेतले जाणार आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. घडलेली घटना माजलगाव परिसरात घडली.

ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: पीडित मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली.

  • Que: महिला डॉक्टरवर काय कारवाई झाली?

    Ans: महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची शक्यता आहे.

Web Title: Beed crime outrageous minor victim sexually abused by cousin followed by illegal abortion father arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.