कोर्टाने सील केलेल्या दुकानांचे कुलूपच तोडले; दोघांविरोधात गुन्हा दाखल
नक्की घडलं काय?
एका खाजगी रुग्णालयात महिलेला नेण्यात आल होत. जेव्हा तिच्या पोटात दुखत होत तेव्हा तिची सोनोग्राफी करण्यात आली नाही. ती ना करत तिला नार्मल डिलीवरी करून देतो अस डॉक्टरांकडून सांगण्यात आल. मात्र पोटात बाळाचं मृत्य झाला आहे. हे असताना पण डॉक्टरांनी का फसवणूक केली असा आरोप आता केला जात आहे. गेल्या आठ महिन्यापासून पीडीत महिला या दवाखान्यात उपचार घेत होती. गरोदरपणाची तपासणी ही या रुग्णालयात केली जायची. मात्र आता डॉक्टरांनी आम्हाला फसवलं आहे असा आरोप नातेवाईक करत आहेत.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली चौकशी समिती गठीत
या सगळ्या प्रकारानंतर खाजगी रुग्णालय कशा पद्धतीने काम करतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांनी तक्रार आरोग्य विभागाकडे दिली आहे. त्यांनंतर आरोग्य विभागाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी ही केली जाईल. यात नक्की दोषी कोण आहे? याचा तपास केला जाईल. मात्र जवळपास २२ तास मृत बाळ हे आईच्या पोटात होत. जर आईला ही दगाफटका झाला असता तर काय? हा सवाल आता उपस्थित केला जात आहे या सगळ्या घटनेची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.
Pune Crime: फिरायला नेतो म्हणून घेवून गेला आणि गळा आवळला; बापानेच आपल्या मुलांची केली हत्या
Ans: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही घटना घडली.
Ans: डॉक्टरांनी सोनोग्राफी न करता चुकीचे उपचार केले आणि फसवणूक केली असा आरोप आहे.
Ans: आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन करून तपास सुरू केला आहे






