Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने पत्नीची काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. मृत्यूनंतर ‘हार्ट अटॅक’चा बनाव केला, मात्र पोस्टमार्टेममध्ये खून उघड झाला. आरोपी नवरा अटकेत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 25, 2026 | 03:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीवर संशय घेऊन नवऱ्याने घरात काठीने अमानुष मारहाण
  • मृत्यूनंतर नातेवाईकांना ‘हार्ट अटॅक’ झाल्याचं खोटं सांगितलं
  • पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर खून उघड; आरोपी सुरेश शेरफुले अटकेत
बीड: बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा राज्यात झाली. आता बीड जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे. नवऱ्याने आधी बायकोचा खून केला आणि लगेच नातेवाईकांना सांगितल की हिला अटॅक आला आहे. मात्र प्रत्यक्षात वेगळच कारण समोर आल आहे. पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेत त्याने आपल्या बायकोचा जीव घेतला आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील हातोला इथला हा सगळा प्रकार आहे. बर्दापूर पोलीस ठाण्यात या घटनेच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त

नांदेड जिल्ह्यातून आले होते बीड जिल्ह्यात कामाला

शिलाबाई सुरेश शेरफुले अस त्या मृत पत्नीच नाव आहे. गेल्या १५ वर्षापासून ते कामाला बीड जिल्ह्यात आले होते. सालगडी म्हणून तीच कुटुंब काम करत होत. मात्र पत्नीवर असलेल्या संशयाने त्यांचा घात केला आणि सुरेश शेरफुले याने आपल्याच बायकोचा घात केला. हत्या करून नातेवाईकाना हर्ट अटॅक आल्याच सांगण्यात आल.

बायकोला केली जबर मारहाण!

सुरेश शेरफुले याने आपल्या बायकोला २३ जानेवारीला जाब विचारला. त्याला आपल्या बायकोवर संशय होता. या वादातून त्याने थेट बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. घरातील काठीने त्याने आधी कपाळावर मारल, उजव्या कानाजवळ आणि डोळ्याच्या वरच्या भागावर आणि पायाच्या नडगीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर घाबरलेल्या अवस्थेत त्याने नातेवाईकांना कॉल केला आणि कॉल करून त्याने हर्ट अटॅक आल्याच सांगितलं. मात्र हे करण जास्त काळ टिकू शकल नाही. बर्दापूर पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची मारहाण करत निर्घून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरेश शेरफुले याला ताब्यात घेतलं आहे. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल. तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्या जखमा बघून नातेवाईक यांना संशय आला आणि त्यांनी पोस्ट मार्टेम रिपोर्ट मागितला. त्यात तिचा मृत्यू झाल्याच समोर आल. पोलीसांनी सुरेश शेरफुले यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्याने आपण स्वतः हत्या केली असल्याचं कबुली दिली आहे.

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील हातोला गावात.

  • Que: हत्या करण्यामागचं कारण काय होतं?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय.

  • Que: गुन्हा कसा उघडकीस आला?

    Ans: पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मारहाणीच्या गंभीर जखमा आढळल्यानंतर खून उघड झाला.

Web Title: Beed crime suspecting his wife he brutally beat her with a stick then he faked that she died of a heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त
1

Nagpur Crime: हावडा-मुंबई एक्स्प्रेसने गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३०.३७ लाखांचा ६०.७५० किलो गांजा जप्त

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू
2

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू
3

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
4

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.