
crime (फोटो सौजन्य: social media)
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
काय घडलं नेमकं?
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चांद असे आहे. त्याची प्रेयसी त्याची प्रेयसी शबनम तिची आई भाऊ आणि दुसऱ्या एका मित्रासोबत आझमपाडा रोडवर आले. त्यांनतर तिने चांदला थांबवण्याचा प्रयत्न केला, दोघांमधील वादानंतर तिने चांदला रिक्षातून बाहेर काढले, त्याच्यावर पेट्रोल ओतले आणि जाळून टाकले, असा आरोप करण्यात आला आहे. यात चांद हा 80 % भाजला. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी शाहगंज पोलीस ठाणे परिसरात घडली.
नागरिकांनी चांदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर त्याच्या प्रकृतीकडे बघता त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. आयसीयु विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र पाच दिवसांनंतर बुधवारी रात्री उशिरा चांदचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.
चांदीच्या भावाने काय केले आरोप
पोलिसांनी सुरुवातीला आरोपी शबनम आणि नगीनला अटक केली, परंतु त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ते मोकळे फिरतात आणि कुटुंबाला धमकावत आहेत. असे चांदचा भाव साबीरने आरोप केला आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
शबनमचे काही दिवसांपूर्वी तिच्या दिराशी विवाह झाला होता. त्यानंतर शबनम आणि तिच्या कुटुंबाने चांदला तिचे काही व्हिडिओ आणि फोटो डिलिट करण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एसीपींनी दिली आहे.
सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?
उत्तर प्रदेश येथून एक सामूहिक हत्याकांडाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार सदस्यांची कुऱ्हाडीने वार करून निघून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेश येथील बराईच जिल्ह्यातील आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आरोपीनेस रागाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडून कुऱ्हाडीने सभासद वार करत आपल्याच कुटुंबातील क्षार सदस्यांची हत्या केली.
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल
Ans: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील शाहगंज परिसरात.
Ans: फोटो-व्हिडिओ डिलीट करण्याच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप.
Ans: संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.