Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

शहरातील बस स्थानक परिसरात नौशाद नावाच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तो रात्री मित्रांसोबत बसला होता. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 09:50 AM
Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट (फोटो सौजन्य: social media)

Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बस स्थानकाच्या मागील भागात तरुणाचा मृतदेह आढळला.
  • डोक्यावर दगडाने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
  • पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.

Buldhana Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या; पोलिसांनी उलगडला ‘दृश्यम’ स्टाईल प्लॅन

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. नौशादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नौशाद हा आपल्या मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत आपल्या दोन मित्रांसोबत बस स्थानक परिसरात बसून नशा करत होता असे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. त्याची हत्या का करण्यात आली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

बीड येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. होळी साजरी करायला निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहे. देशभरात जिकडे तिकडे होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. आता हा अपघात झाल्याने धूलिवंदनच्या सणाला गालबोट लागलं आहे.

हा अपघात बीड शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ घडला. या अपघात कृष्णा मुळे याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धूलिवंदनचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला निघाला होता. मात्र, बीड-शिरुर मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलट्या खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा युवक जागीच ठार झाला. तर, कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण जखमी आहेत.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: नौशाद नावाचा तरुण मृत अवस्थेत आढळून आला.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: डोक्यावर दगडाने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Beed crime youth stoned to death near bus station stir in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
4

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.