Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड हादरलं! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल,घर बांधण्यासाठी…..

बीड जिल्ह्यातून धक्कदायक घटना समोर येत आहे. बीडच्या एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2025 | 08:10 AM
धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांना आणखी एक बीडमध्ये एक अशीच घटना घडली आहे. बीडच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं

आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रियांका खाकाळ आहे. तिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषधाचा सेवन करून आत्महत्या केली. 13 वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खाकाळ याच्याशी झाला होता. मात्र अशात नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सतत जाच केला जात होता. याच जाचाला कंटाळून प्रियंका यांनी विषारी द्रव्य प्राशन करत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा राज्यात अशाच घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Crime News: ‘घरात बोलवून मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध…’

पुण्याच्या वडगाव मावळ येथून अशीच एक दुर्दैवी घटना समोर अलायी आहे. वडगाव मावळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वडगाव मावळमध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्या अत्याचार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मावळ मधील तिकोनापेठ येथे उघडकीस आली  . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, त्याने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा आणि एसटीची धडक; चार जणांचा जागीच मृत्यू

Web Title: Beed was shaken tired of her in laws oppression a woman took the extreme step of building a house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • Beed
  • crime
  • Sucide

संबंधित बातम्या

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…
1

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
2

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
3

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
4

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.