Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

वसईत घरात एकटी राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास करत १५ व १६ वर्षीय दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. रागातून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 02:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात एकटी राहणाऱ्या महिलेची बेडरूममध्ये हत्या आढळली.
  • पोलिसांनी अल्पवयीन भाचा व त्याचा मित्र ताब्यात घेतला.
  • रागातून गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज; तपास सुरू.
मुंबई: मुंबईच्या वसईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ६० वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलीस या घटनेचा छडा अवघ्या दोन तासात लावला असून पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. नेमकं काय प्रकरण काय जाणून घ्या?

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या महिलेचे नाव दुर्गा संजय बनसोडे (६० वर्षीय) असे आहे. त्या वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावात, भिमाई या बंगल्यात राहत होत्या. ही महिला घरात एकटी राहत होती. तिचा मुलगा वालीव येथे रहात होता. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून दुर्गा नामक महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घरातून काही चोरी झाली आहे का? याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत या घटनेचा उलगडा केला.

कारण काय?

ही हत्या दुसऱ्या तिसऱ्याने नसून महिलेच्या भावाचा मुलाने केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलगा हा मृतक महिलेच्या घराच्या जवळच राहत होता. तो अवघा 15 वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे, त्याच्यासोबत असणारा त्याचा मिञ हा अवघा 16 वर्षाचा आहे. मृतक आत्या काहीतरी कारणावरुन ओरडल्याने त्याच्या मनात आत्येविषयी राग होता, आणि याच रागातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटना उघडकीस कशी आली?

सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्याने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला तेव्हा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. यावरून गुन्हा नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का, याबाबत कुटुंबीयांकडून पडताळणी सुरू असून त्यानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. पुढील तपास सुरू केला आहे.

नगरसेविका प्रमिला पाटील काय म्हणाल्या ?

तर वसईतील नगरसेविका प्रमिला पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या गावातील गंगाविहीर परिसरात एक भीमाई निवास आहे, त्या भीमाई निवासमध्ये दुर्गा संजय बनसोडे ही ६० वर्षीय महिला राहत होती, रात्री त्या महिलेचा खून झाला असं समजलं, त्यानंतर पोलिस आले, पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यासाठी नेला आहे, आणि पोलिस पुढचा तपास करत आहेत. ती महिला एकटीच राहत होती, अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही, मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे. माझं पोलिसांशी बोलणं झालं पोलिस म्हणाले, आम्ही तिघांना ताब्यात घेतलं आहे. पुढचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: वसई परिसरातील एका बंगल्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपींबाबत काय माहिती आहे?

    Ans: १५ वर्षीय भाचा आणि त्याचा १६ वर्षीय मित्र पोलिसांच्या ताब्यात आहेत.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कशावर केंद्रित आहे?

    Ans: हत्येमागील नेमके कारण आणि गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करण्यावर तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crime blood stains locked bedroom and shocking truth the father got angry and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
1

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
3

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
4

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.