
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
घरच्यांच्या विरोधानंतरही एका मुलीने गावातल्याच तरुणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दोन महिन्यांपूर्वी या दाम्पत्याच विवाह झाला केला होता. विवाहानंतर हे दोघे बेटाळा गावातचं राहत होते. मुलीची आई आणि भावाला हे सहन झाले नाही. दोघांनाही ठार मारण्याची त्यांनी ६ हजार रुपयांची सुपारी दिली आणि जावयाचीच हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून दिल. ही हत्या नाही तर आत्महत्या असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा बनाव फसला.
मोहाडी पोलिसांनी याचा शोध आणि सखोल चौकशी केली तेव्हा जावयाची आत्महत्या नसून सासू आणि मेहुण्याने सुपारी देत ही हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृतकाची सासू अंजू कुंभलकर (४३) मेहुणा चेतन कुंभलकर (२३) यांच्यासह ही हत्या करण्यात सहभाग असलेल्या भारत मोहतुरे (२६), महेंद्र बोरकर (३१), दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (३७) यांना अटक केली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.
संपत्तीच्या लालसेपोटी जावयानेच सासऱ्याचा घेतला जीव, मृतदेह पुलाखाली लपवला आणि… ; भंडारा येथील घटना
भंडारा जिल्ह्यातील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासऱ्याची संपत्ती मिळावी म्हणून एकुलत्या एक जावयाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर मित्राच्या मादीने जावयाने मृतदेह पुलाखाली लपवून ठेवला. ही घटना भंडाऱ्याच्या कोकणागड इथं घडली. किशोर कंगाले (वय 60) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी जावयाला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना ९ जानेवारीला उघडकीस आली.
ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?
Ans: भंडारा जिल्ह्यातील बेटाळा गावात.
Ans: आकाश शेंडे (वय 24), दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेला.
Ans: आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने.