Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक प्रकार! बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली पोलिसांचाच दरोडा; 10 तोळे सोने, लाखो रुपये गायब

नवी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईच्या नावाखाली पोलिसांनीच दरोडा टाकल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. महिलेच्या घरातून 10 तोळे सोने व लाखो रुपये गायब झाल्याप्रकरणी 4 पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 27, 2026 | 03:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशी महिलेच्या घरावर छापा; कारवाईच्या नावाखाली वसूलीचा आरोप
  • घरातून 10 तोळे सोने व 20–25 लाख रुपये गायब झाल्याचा दावा
  • आरसीएफ पोलीस ठाण्यात 4 पोलिस कर्मचारी व एका अनोळखीवर गुन्हा दाखल
नवी मुंबई: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यात अवैध पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर सध्या कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून त्यांची कागदपत्र तपासली जात आहेत. मात्र मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बांगलादेशी महिलेच्या घरात पोलिसांनी छापा टाकला मात्र तिच्या कडून च पैसे उकळले अशी घटना समोर आली आहे.

ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…

पोलीस कारवाई करत नाही म्हणून उकळायचे पैसे

नवी मुंबईत पोलीसांनी धाड टाकली. तेव्हा घरात महिला एकटी झोपलेली होती. महिला पोलीस कर्मचारी पण सोबत होते.  बांगलादेशची असणारी पण गेल्या १२ वर्षापासून अस्मा पॉली ही कोपरी गाव इथ राहत आहे. नवी मुंबई कोपरी गाव सेक्टर २६ मध्ये ती राहत होती. मात्र तुझ्यावर कारवाई करणार म्हणून पोलीसांनी या आधी तिच्या मैत्रिणीकडून जवळपास ५ लाख रुपये काढले होते. मात्र घरात कारवाई करत असताना एक एजेंट हा पोलिसांच्या सोबत होता. जेव्हा असमा ला पोलीसांनी गाडीत बसवलं तेव्हा घराची सदा झडती करण्यात आली. मात्र तिने पोलीस तक्रारी जे काही सांगितलं ते मात्र धक्कादायक होते.

घरातील १० तोळ सोन आणि २० ते २५ लाख रुपये झाले गायब

मुलीने घरात जमवलेले पैसे गायब झाल्याने तिला संशय आला. तेव्हा हे प्रकरण अंगलट येईल म्हणून पोलिसांनी ती काम करत असलेल्या बार मालकाला बोलावून घेतलं आणि घरात ६ लाख रुपये आणि हार असल्याचं सांगितलं. मात्र घराची झाडा झडती केलेला कर्मचारी हा उडवा उडवीची उत्तर देत होता. मात्र जेव्हा तिने पोलीसात तक्रार दिली तेव्हा ४ पोलिस कर्मचाऱ्यांनी हा सगळा बनाव रचला होता. जवळपास १० तोळे सोने आणि पैशांवर डल्ला करायचा होता. मात्र तो काय यशस्वी झाला नाही. आता आरसीएफ पोलीस ठाण्यात ४ पोलीस कर्मचारी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या नावावर पोलीसच दरोडे टाकत असल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र पोलीसांवरच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात सगळीकडे रोहिंग्याच्या विरोधात कारवाई

देशाच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्यांना आदेश देत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात याची मोहीम सुरू होती. मात्र पोलीस च कारवाई करण्याच्या बहाण्याने धाड टाकत असतील तर हे मात्र धक्कादायक आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास आता आरसीएफ पोलीस करत आहेत.

कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नवी मुंबईतील कोपरी गाव, सेक्टर 26 परिसरात.

  • Que: नेमका आरोप काय आहे?

    Ans: कारवाईच्या बहाण्याने छापा टाकून पोलिसांनी सोने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप आहे.

  • Que: सध्या तपास कोण करत आहे?

    Ans: या प्रकरणाचा तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking incident in navi mumbai police officers committed a robbery under the guise of apprehending bangladeshi infiltrators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष
1

Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?
2

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
3

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
4

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.