Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

भोपाळ येथील तिला जमालपुरा परिसरातील स्नूकर क्लबमध्ये दोन अल्पवयीनांनी दहावीच्या विद्यार्थ्यावर 30 सेकंदांत 27 वेळा चाकू हल्ला केला. जुन्या वादातून हल्ला; विद्यार्थी गंभीर जखमी, पोलिसांनी गुन्हा नोंदवला.हल्ल्याचे कारण काय

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 09:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 30 सेकंदांत 27 वेळा चाकू वार
  • हातावर खोल जखमा; दोन बोटे कापली
  • जुन्या वादातून सूडबुद्धीने हल्ला
भोपाळ: भोपाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांवर चाकूने निर्घृण वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आरोपी देखील अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. ही घटना भोपाळच्या तिला जमालपुरा परिसरातील गणेश चौकातील स्नूकर क्लबमध्ये २२ फेब्रुवारी रोजी घडली घडली.

काय घडलं नेमकं?

दोन्ही हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते. विद्यार्थी क्लबमध्ये येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात ३० सेकंदात दहावीच्या विद्यार्थ्यावर २७ वेळा चाकूने वार केले आहे. पीडितेच्या हाताला १० हुन अधिक खोल जखमा झाल्या, दोन बोटे कापली गेली आणि त्याच्या खांद्यावर आणि पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे.

Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

पीडित अल्पवयीन मुलाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी मारहाणीच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोटीस बजावल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना सोडण्यात आलं आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

का केला हल्ला

हल्लेखोर आणि पीडित एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी क्लबमध्ये झालेल्या वादात कानाखाली मारण्याच्या घटनेमुळे हे शत्रुत्व निर्माण झालं. पूल गेममध्ये वर्चस्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

मध्यप्रदेश येथे एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. एका प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यांनतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्याने बदला घेण्यासाठी काही खासगी फोटो देखील व्हायरल केले. एवढेच नाही तर प्रेयसीची आत्मा बोलावण्यासाठी त्याने अघोरी कृत्य देखील केल्याचे समोर आले आहे. ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय?

    Ans: पूर्वीच्या वादातून निर्माण झालेलं वैमनस्य.

  • Que: पीडिताची स्थिती काय?

    Ans: गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू.

Web Title: Bhopal crime 27 stab wounds in 30 seconds two fingers cut off and class 10 student seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • bhopal
  • Bhopal Crime
  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
1

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
2

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
3

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
4

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.