Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: सुन्न करणारी घटना! दिराने वहिनीचे धडापासून शीर वेगळे केले अन् थेट झाडाला लटकावले; नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात जेवणाला उशीर झाल्याच्या कारणावरून एका व्यसनाधीन दिराने 25 वर्षीय वाहिनीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करून झाडाला लटकवले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली असून हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 03:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जेवणाला उशीर झाल्याच्या कारणावरून दिराने वाहिनीची कुऱ्हाडीने हत्या केली.
  • हत्येनंतर मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करून झाडाला लटकवण्यात आले.
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली.
बिहार: बिहार येथून के मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या २५ वर्षीय वाहिनीचे कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा शीर घरासमोरील झाडाला लटकवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. घडलेली घटना जेहानाबाद जिल्ह्यातील आहे. अंशू देवी (वय 25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मात्र त्याने असं का केले? जाणून घ्या…

नेमकं प्रकरण काय?

आरोपीचं नाव कुणाल कुमार असे आहे. कुणाल हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून व्यसनी आहे. घटनेच्या वेळी अंशू देवी ही घरात एकटी होती. कुटुंबातील इतर सदस्य शेतात कामासाठी गेले होते. शेतातून घरी परतल्यानंतर कुणालने अंशू देवीला जेवण मागितले. मात्र जेवण वाढण्यास थोडा उशीर झाला. तो प्रचंड चिडला. संतापून त्याने घरात असलेली कुर्हाड उचलली आणि अंशू देवीवर प्राणघातक हल्ला केला. यामुळे अंशूदेवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

Uttar Pradesh Crime: डोळ्यात मिरचीपूड, फावड्याच्या दांड्याने वार अन् सासऱ्याची हत्या; शिक्षिका सुनेचा थरारक कट, कारण काय?

पळून जाण्या ऐवजी…

हत्या केल्यानंतर तो पळून जाण्याऐवजी त्याने धडापासून शीर वेगळा केला आणि थेट शीर झाडाला लटकावला. त्यानंतर तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराच्या बाहेरच शांतपणे बसून राहिला. या हत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. झाडाला लटकवलेले शीर आणि मृतदेह पाहून ग्रामस्थ सुन्न झाले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलीस घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

आरोपी अटकेत

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुर्हाड जप्त केली. आरोपी कुणाल कुमारला घटनास्थळावरून अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सासरा-सुनेच्या अफेअरने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पत्नीला विष देऊन मारले; बाप-लेक गळफास अवस्थेत सापडले

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून हत्याकांडाचे एक खळबळजनक प्रकरण समोर येत आहे. रातोरात संपूर्ण कुटुंब संपल आणि या हत्यामागचं कारण सासू-सुनेचं अफेअर ठरलं. वडिलांचे आणि पत्नीचे अनैतिक संबंध उघड होताच पती संतापला आणि त्याने विष देऊन पत्नीचा खून केला. यानंतर वडिल आणि भावाचाही मृतदेह गळफास अवस्थेत सापडला. या घटनेत सासरा आणि सूनेचा मृत्यू झाला असून दोन्ही भाऊ गंभीर अवस्थेत आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: जेवण वाढण्यास झालेला उशीर.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली.

Web Title: Bihar crime a shocking incident a man beheaded his sister in law and hung her severed head from a tree what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.