Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये महिला व तिच्या तीन चिमुकल्यांचे अपहरण करून निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. गंडक नदीकाठी चौघांचे मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 16, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अहियापूर पोलीस ठाणे हद्दीत महिला व तीन लहान मुलांची हत्या
  • गंडक नदीच्या काठावर बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले
  • 10 जानेवारीपासून महिला व मुले बेपत्ता; अपहरणानंतर हत्या झाल्याचा संशय
बिहार: बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एक महिला आणि तिच्या तीन लहान मुलांची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह चंदवारा घाट पुलाखाली गंडक नदीच्या काठावर बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

काय घडलं नेमकं?

ममता कुमारी (२२), आदित्य कुमार (६), अंकुश कुमार (४), कृती कुमारी (२) असे मृतांचे नाव आहेत. कृष्मोहन कुमार यांची पत्नी आणि तीन मुलांचा अपहरण १० जानेवारी रोजी झाला होता. कृष्मोहन कुमार हे पेशाने ऑटोचालक असून ते बखरी सिपाहपूर येथील अमरेंद्र कुमार सिंह यांच्या घरात भाड्याने राहतात. १० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पाच वाजता ते ऑटो चालवण्यासाठी झिरो माइल परिसरात गेले होते. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांच्या आईने सांगितले की, ममता कुमारी दुपारी तीनही मुलांना घेऊन बाजारात गेली होती, मात्र घरी परतली नाही.

त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच तपासाला सुरुवात केली. तर पोलिसांना थेट त्यांचे मृतदेह चंदवारा घाट पुलाखाली गंडक नदीच्या काठावर बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

नातेवाईकांनी केला आरोप

मृतांच्या नातेवाइकांनी चौघांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी अहियापूर पोलीस ठाण्यात ममता कुमारी व त्यांच्या तीन मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुजफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस ठाणे हद्दीत, चंदवारा घाट पुलाखाली.

  • Que: मृतांमध्ये कोणाचा समावेश आहे?

    Ans: ममता कुमारी (22) व तिची तीन लहान मुले – दोन मुले आणि एक मुलगी.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: एसपी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Bihar crime a woman and three young children were abducted and brutally murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.