Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

क्लासला निघालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून इंस्टाग्रामवरील वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. मुलीच्या प्रियकराने मित्रांसह गळा दाबून खून केल्याचा आरोप; मृतदेह रेल्वे अंडरपासखाली आढळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 03:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टाग्रामवरील वादातून बिहारच्या आऱ्यात 18 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
  • अपहरणानंतर बेदम मारहाण करून गळा दाबून खून
  • पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले; तपास सुरू
बिहार: क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेला तरुण पुन्हा कधीच परतणार नाही, याची कल्पनाही कुटुंबीयांनी केली नव्हती. सोशल मीडियावरील किरकोळ वादातून एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव जाण्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.

काय घडलं नेमकं?

मृतकाचे नाव सन्नी कुमार सिंह (१८ वर्ष) असे आहे. मृत तरुण हा इंटरमिजिएटचा विद्यार्थी होता. तो धनुपरा येथील त्याच्या घरातून एका मित्रासोबत क्लाससाठी निघाला होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सन्नीने त्याच्या चुलत भावाला फोन करून तो काही लोकांसोबत असल्याचं त्याने सांगितले होतं. यानंतर त्याने त्याच्या सख्ख्या भावाला फोन करून सांगितलं की काही तरुण त्याला बळजबरीने बाईकवर बसवून गडहनीच्या दिशेने घेऊन जात आहेत, त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. त्यानंतर, त्याचा मोबाईल बंद झाला.

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं, डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?

घटनेची माहिती मिळताच कुटुंबात गोंधळ उडाला. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी नवादा पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, सत्य घटना उघडकीस आली.

का करण्यात आली हत्या?

इंस्टाग्रामवर झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. मृत तरुणाचं इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून संबंधित मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसोबत मिळून पीडित तरुणाचं अपहरण केलं, नंतर, त्याला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील पिपरहिया रेल्वे अंडरपासच्या जवळ असलेला मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस तपास करता असून आता चौकशीत काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहारच्या आरा शहरातील नवादा पोलीस स्टेशन हद्दीत.

  • Que: हत्येमागील कारण काय?

    Ans: इंस्टाग्रामवर एका मुलीसोबत झालेल्या वादातून तिच्या प्रियकराने सूड उगवला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

Web Title: Bihar crime a young man on his way to class was kidnapped and murdered the girls boyfriend orchestrated the plot due to an instagram dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं,  डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?
1

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं, डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त
2

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त

Beed Crime: ज्याच्या हातात लहानपणी खेळलं, त्याच हाताने आजोबांचा खून! कारण काय?
3

Beed Crime: ज्याच्या हातात लहानपणी खेळलं, त्याच हाताने आजोबांचा खून! कारण काय?

Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…
4

Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.